चालू घडामोडी : 31 ऑक्टोबर 2019

अश्विनी भिडे यांना प्रधान सचिवपदी बढती मेट्रो ३ च्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांची प्रधान सचिवपदी बढती देण्यात आली आहे. यासोबतच त्या मेट्रो ३ च्या व्यवस्थापकीय संचालिका म्हणूनही कार्यभार पाहणार आहेत. 1 जानेवारी पासून त्यांनी […]

सर्वांत कमी काळ मुख्यमंत्री पद भूषविणारे व्यक्ती

● माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्षे मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री ठरले ● तसेच सगळ्यात अल्पकाळ टिकलेल्या सरकारचे मुख्यमंत्री राहण्याचा देखील विक्रम त्यांच्या नावे नोंदवला गेला आहे. […]

Current Affairs : 14th Nov.

शबरीमला प्रकरण : सात न्यायाधीशांचे खंडपीठ देणार निर्णय गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला शबरीमला खटल्यावर १४ नोव्हेंबर २०१९ रोजी सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 28 […]

स्पेस टेक्नॉलॉजीचे विभाग आता आयआयटी दिल्लीत!

इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) दिल्ली आणि इस्त्रोच्या संयुक्त विद्यमाने आयआयटीमध्ये अंतराळ तंत्रज्ञानाचे विभाग सुरु करण्यात येणार आहे. अवकाश तंत्रज्ञानातील काही महत्वाच्या संशोधन कार्यक्रमात सहभाग घेणे, या विभागाचे मुख्य उद्देश असतील. याव्यतिरिक्त नॅनो तंत्रज्ञानात, टेक्सटाईल तंत्रज्ञान तसेच […]

झारखंड विधानसभा निवडणूक

केंद्रीय निवडणूक आयोगाने 1 नोव्रहेंबर २०१९ रोजी झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. या नक्षलग्रस्त राज्यात 30 नोव्हेंबरपासून पाच टप्प्यांत निवडणूक होईल आणि 23 डिसेंबला निकाल जाहीर होतील. झारखंडमध्ये 30 नोव्हेंबर, सात डिसेंबर, 12 डिसेंबर, 16 डिसेंबर […]