केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने जागतिक पर्यटन दिनी (27 सप्टेंबर) राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशात पर्यटन क्षेत्राच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या 77 हॉटेल्स व संस्थांना विविध श्रेणीत पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातील दोन हॉटेल आणि […]