चालू घडामोडी : 8 ऑगस्ट 2018

All-women expedition to Mt. Manirang :- » हिमाचल प्रदेशातील माऊंट मणिरंग या शिखरावरील गिर्यारोहण मोहिमेसाठी संपूर्ण महिलांच्या पथकाला माहिती आणि प्रसारण तसेच युवा आणि क्रीडा राज्यमंत्री( स्वतंत्र कार्यभार ) कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी हिरवा झेंडा […]