Types of Noun :-
- Common Noun : सामान्य नाम
- Proper Noun : विशेष नाम
- Collective Noun : समूहवाचक नाम
- Material Noun : धातुवाचक नाम
- Abstract Noun : भाववाचक नाम
Common Noun:
- सामान्य नामापूर्वी a/an/the हे articles वापरतात.
- समोर the आल्यास ते सामान्य नाम असते.
e.g. The poor should be helped.
Proper Noun
- पाहिले अक्षर नेहमी कॅपिटल मध्ये लिहितात.
- Proper Noun अगोदर कधीच Article येत नाही.
- Proper Noun अगोदर Article आल्यास ते common Noun चे कार्य करते.
- एका proper noun ची तुलना दुसऱ्या proper noun शी करताना ज्याच्याशी तुलना होते त्यापुढे the वापरतात.
E.g. Mahatma Fule is the George Washington of India.
- एका common noun ची तुलना दुसऱ्या proper noun शी करताना ज्याच्याशी तुलना होते त्यापुढे a वापरतात.
e.g. He is a Newton of India.
Collective Nouns
- A bouquet : of flowers
- A cache (शस्त्रसाठा) : of arms
- A choir : of singers
- A cluster (राई) : of fruits/flowers
- A fleet (ताफा) : of ships
- A gaggle(हंसाचा थवा) : of geese
- A herd (कळप) : of cattle/deer
- A horde (टोळी) : of savages
- A litter : of puppies
- A plague (झुंड) : of ruins
- A pride (झुंड) : of lions
- A sheaf (पेंढी) : of corn
- A stack (रास) : of locusts
- A suite (संच) : of furniture
- A breed : of chickens
- A chest : of drawers
- A clump (समूह) : of trees
- A volley(भडीमार) : of shots
- A flight (भरारी) : of pigeons
- A heap (ढीग) : of stones/wood
- A hive (पोळे) : of bees
- A pile (ढीग) : of books/cloths
- A posse (तुकडी) : of policemen
- A quiver (भाता) : of arrows
- A shoal (घोळका) : of fish
- A squadron : of airoplanes
- A swarm (मोहोळ) : of bees
- A turf : of grass/hair
- A troupe : of dancers
Material Noun
- नेहमी एकवचनात वापरली जातात.
- Material Noun सोबत कधीही article वापरले जात नाही.
- Material Noun सोबत एखाद्या साधनांचा उपयोग केल्यास अशा साधनापूर्वी a/an वापरले जाते.
- सर्व uncountable noun असतात.
- Art आणि Science यांची नावे Material Noun असतात.
- ते common n., adj., verb यांपासूनही तयार होतात.
प्रकार
- Quality : cleverness, goodness, etc.
- State : poverty, youth, etc.
- Action : laughter, theft, movement, etc.
नामाच्या वापरातील होणाऱ्या सामान्य चुका:
एकवचनात वापरली जाणारी नामे:
- alphabet, bedding, clothing, furniture, information, luggage, machinery, offspring, poetry,scenery, physic.
अनेकवचनी स्वरूपात असणारे परंतु एकवचनात वापरले जाणारे नाम:
- Mumps, Measles, billiards, draughts, gymnastics, news, summons, innings, wages, mathematics, physics, etc.
Means हे जेंव्हा संपत्ती या अर्थाने वापरले जाते तेंव्हा ते अनेकवचनात असते.
नेहमी अनेकवचनातच वापरली जाणारी नामे:
- shoes, socks, trousers, pyjamas, shorts, scissors, tongs, bellows, spectacles, shears, alms, annals, ashes, assets, intestines, thanks, proceeds, spirits, tidings, savings, belongings, contents, credentials, nuptials.
एकवचनी स्वरूपात असणारी परंतु अनेकवचनात वापरली जाणारी:
- Cattle, gentry, poultry, clergy
दोन वेगवेगळ्या अर्थाचे अनेकवचन होणारी नामे:
एकवचन | अनेकवचन |
Brother | Brothers F एकाच पालकाची मुलं
Brethren F समुदायाचा सदस्य |
Cloth | Cloths F कपड्याचे तुकडे
Clothes F कपडे |
Genius | Geniuses F बुद्धिमान
Genii F भूत, आत्मा |
Index | Indexes Fअनुक्रमणिका
Indices F निर्देशांक |
एकवचनात एक तर अनेकवचनात दोन अर्थ असणारी नामे:
एकवचन | अनेकवचन |
Arm (हात) | Arms 1. दोन्ही हात
2. शस्त्रास्त्रे |
Circumstance
(खरं) |
Circumstances 1.परिस्थिती
2. खरं |
Colour (रंग) | Colours 1. रंग
2.झेंडे |
Custom(सवय) | Customs 1. सवय
2.सीमाशुल्क |
Manner(पद्धत) | Manners 1. पद्धत
2. समाजात वागण्याची पध्दत |
Pain (वेदना) | Pains 1.वेदना
2. काळजी, श्रम |
Quarter
(चौथा भाग) |
Quartes 1.चौथा भाग
2. निवास |
Spectacle
(चष्मा) |
Spectacles 1.दृश्य
2.चष्मा |
एकवचनात दोन तर अनेकवचनात एकाच अर्थ असणारी नामे:
एकवचन | अनेकवचन |
Wood (लाकूड, जंगल) | Woods जंगले |
Light (दिवा, बुद्धिमत्ता) | Lights दिवे |
Issue (परिणाम, वंशज) | Issues परिणाम |
People (लोक, राष्ट्र) | Peoples राष्ट्रे |
Gain (नफा,संपत्तीचा ताबा) | Gains मिळकत |
Force (ताकद, सैन्य) | Forces सैन्याच्या तुकड्या |
Abuse (दुरुपयोग, दोष देणे) | Abuses दुरुपयोग |
एकवचनात व अनेकवचनात वेगवेगळी अर्थ असणारी नामे:
एकवचन | अनेकवचन |
Advice सल्ला | Advices माहिती |
Air हवा | Airs गर्विष्ठ वर्तन |
Authority सत्ता | Authorities सत्तेवरील माणसे |
Good चांगला | Goods माल |
Iron धातू | Irons बेडी |
Respect संबंधित | Respects कौतुक |
Earning मिळकत | Earninigs बचत |
Return परत येणे | Returns मिळकत |
संयुक्त नामाचे अनेकवचन :
- Brother-in-law F brothers-in-law
- Son-in-law F Sons-in-law
- Commander-in-chief F Commanders-in-chief
- Major-general F Major-generals
Noun: The Case
- The Nominative Case (प्रथमा विभक्ती)
- The Objective/Accusative Case (द्वितीया विभक्ती)
- The Dative Case( चतुर्थी विभक्ती)
- The Possessive/Genitive Case (षष्ठी विभक्ती)
- The Vocative Case (संबोधन विभक्ती)
The Nominative Case
- वाक्यातील कर्त्यांची (subject) विभक्ती
- क्रियापदाला who किंवा what ने प्रश्न विचारल्यास nominative case मिळते.
e.g. The hunter killed the tiger.
(Hunter – nominative case)
The objective/Accusative Case
- वाक्यातील कर्माची (Object) विभक्ती
- क्रियापदा ला whom किंवा what ने प्रश्न विचारल्यास Objective case मिळते.
- Preposition नंतर येणारे नाम हे Objective Case मध्ये असते.
e.g. The teacher punished Sunil.
The Dative Case
- वाक्यातील Indirect Object ची विभक्ती.
- क्रियापदाला What ने प्रश्न विचारल्यास F Direct Object
- क्रियापदाला Whom ने प्रश्न विचारल्यास F Indirct Object
- g. She gave me a book.
The Possessive /Genitive Case
- जेंव्हा एखाद्या Noun/Pronoun चा उपयोग मालकी हक्क सांगण्यासाठी होतो तेंव्हा त्या Noun/Pronoun ची असते.
- क्रियापदाला Whose ने प्रश्न विचारल्यास Possessiv case मिळते.
- g. Kishor’s book is lost.
The Vocative Case/Nominative of address
हाक मारणे किंवा संबोधित करणे.
e.g. Listen to me, Nilesh.
More about possessive case:
- ज्या अनेकवचनी नामाच्या शेवटी s येते त्यापुढे ‘s लावत नाहीत. E.g.: The birds’ nest; the boys’ hostel.
- जर विशेष नामाचा शेवट s ने होत असेल तर ‘s लावावे आणि जर शेवट es ने होत असेल तर ‘s लावू नये. e.g. Columbus’s discovery; Socrates’ philosophy.
- सहसा ‘s सजीवांना लावतात. निर्जीवांच्या बाबतीत of वापरतात. E.g. The boy’s leg; the leg of the table.
- एकाच व्यक्तीसंदर्भात दोन नामे आल्यास शेवटच्या नामाला ‘s लावावा. e.g. Amir Khan’s
- And ने जोडलेल्या दोन नामांची एकत्रित मालकी दाखवण्यासाठी दुसऱ्या नामाला ‘s लावावा.
- g. Amol and Neha’s father.(one person)
- Amol’s and Neha’s (two persons)
- संयुक्त नामामध्ये शेवटच्या शब्दाला ‘s लावावा. e.g. Father-in-law’s
- सलग दोनदा ‘s वापरू नय त्याऐवजी एक of ने व दुसरी ने ‘s विभक्ती करावी.
- g. my brother’s father-in-law’s absence. û
- The absence of my brother’s father-in-law. ü
- वेळ, स्थळ, वजन दर्शक नामाची षष्ठी विभक्ती ‘s जोडून करतात. E.g. A month’s holiday.
Gender
- Masculine Gender : पुल्लिंगी
- Feminine Gender : स्त्रीलिंग
- Common Gender : सामान्य लिंग
- Neuter Gender : नपुंसकलिंग
- भाववाचक नामे व समूहवाचक नामे हे नपुंसकलिंगी मध्ये येतात.
- इंग्रजीत Railways, Airoplanes, Sheeps यांची नावे स्त्रीलिंगी असतात.
- Committee, jury, family, team, assembly हे नपुंसकलिंगी असतात.
- सामान्य नामाचे लिंग माहीत ते पुल्लिंगी मानावे. e.g. The doctor came late, isn’t he?
- नामाच्या शेवटी –ess, -ine, -trix, -a इत्यादी suffixes आल्यास ते स्त्रील्लिंगी असते.
- लिंग माहीत नसेल तर child या नामासाठी नेहमी it हे सर्वनाम वापरतात.
- देशाचा उल्लेख जेंव्हा राजकीय किंवा सांस्कृतिक दृष्टिकोनातून होतो तेंव्हा देशासाठी नेहमी She हे सर्वनाम वापरतात. E.g. India is proud of her heritage and culture.
- देशाचा उल्लेख जेंव्हा भौगोलिक दृष्टिकोनातून होतो तेंव्हा it हे सरावानं वापरतात. E.g. India is big country and its population is around 121 crore.