Types of pronoun :-
- Personal : पुरुषवाचक
- Reflexive : आत्मवाचक
- Emphatic : परिणामकारी
- Demonstrative : दर्शक
- Indefinite : अनिश्चित
- Interrogative : प्रश्नार्थक
- Distributive : विभाजक
- Reciprocal : परस्पर संबंधदर्शक
- Relative : संबंधी
Personal Pronouns
- First Person : I, we
- Second Person : you
- Third Person : He, She, It, They
Reflexive Pronoun
- Myself, Yourself, Himself, Herself, Itself, Oneself, Ourselves, Yourselves, Themselves.
- रचना : कर्ता + क्रियापद + self वाले सर्वनाम
- g. I did myself.
Emphatic Pronoun
- Reflexive आणि Emphatic सर्वनामे एकच आहेत. जेंव्हा कर्ता कृती स्वतः केल्याचे जोर देऊन सांगतो तेंव्हा Emphatic Pronoun ते असतेg. They themselves admitted it.
- वाक्याचा कर्ता म्हणून आपण त्याचा उपयोग करत नाही.
- स्वतंत्रपणे वापरात नाहीत संबंधित नामापुढे किंवा सर्वनामापुढेच वापरले जाते.
Demonstrative pronoun
एकूण सहा दर्शक सर्वनामे आहेत: this, that, these, those, such, yonder (पलीकडे).
Indefinite Pronoun
एकूण अठरा अनिश्चित सर्वनामे आहेत: Someone, None, Anyone, Everyone, Somebody, Nobody, Anybody, Everybody, Something, Nothing, Everything, One, Few, Many, Some, Others, All.
# One ची षष्ठी विभक्ती : One’s
# Everyone ची षष्ठी विभक्ती : His
Interrogative Pronoun
Who, Whom, What, Whose, Which.
Distributive Pronoun
- Each: नेहमी मर्यादित संख्याबरोबर वापरले जाते.
- Either: फक्त दोन घटकांसाठीच वापरले जाते.
- Neither: फक्त दोन घटकांसाठीच वापरले जाते.
Reciprocal Pronoun
- Each other : दोन व्यक्ती किंवा वस्तू यांमधील परस्पर संबंध.
- One another : दोनपेक्षा अधिक व्यक्ती किंवा वस्तू यांमधील परस्पर संबंध.
Relative Pronoun
- Who : फक्त कर्त्याच्या जागी वापरले जाते.
e.g. He is Mahesh, who is my brother.
- Whom : व्यक्तिरूपी कर्मासाठी वापरले जाते. E.g The man, whom I met yesterday was the police officer.
- Whose : षष्ठीचा संबंध येत असेल तर वापरता. E.g. This is girl, whose name is Geeta.
- That : all, it is, it was, none, nothing, same, तसेच Superlative Degree नंतर हे संबधी सर्वनाम वापरतात.
- Which : दोन वाक्य जोडण्यासाठी वस्तू व प्राण्यासाठी हे सर्वनाम वापरता.
E.g. This is bike, which I bought yesterday.
- What : दोन वाक्ये जोडण्यासाठी वापर.
E.g. What he tells, is not true.
- But : हे संबंधी सर्वनाम वाक्यात वापरण्यासाठी but च्या अगोदरच्या clause मध्ये no हे विशेषण असते. But च्या clause मध्ये not येत नाही कारण but मध्ये not inbuilt असतो.
E.g. There is no rose, but has some throns.