1857 च्या पूर्वीचे उठाव

# चोरोंचा उठाव  (१८००-१८०२) -बिहार  – नेतृत्व: भूषण शिंह # फकिरांचा उठाव  -बंगाल-  नेतृत्व: माज्नुम सहा -फकीर: बंगालमधील धार्मिक मुसलमानांचा समूह # संन्यासाचा उठाव – बंगाल (१७७०-१८२०) -प्रमुख कारण : यात्रेकरूना तीर्थस्थानाला जाण्यास प्रतिबंध -या उठावाचा […]

भारतीय वृत्तपत्रांचा इतिहास

भारतातील वृत्तपत्र व्यवसायाची सुरुवात इंग्रजी वृत्तपत्रांच्या प्रकाशनाने झाली. ईस्ट इंडिया कंपनीच्या गैरव्यवहारांना वाचा फोडण्याचे काम ही वृत्तपत्रे करीत. भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र कलकत्ता जनरल अॅडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅझेट हे कलकत्ता येथे २९ जानेवारी १७८० रोजी जेम्स ऑगस्टस हिकी या ब्रिटिश व्यक्तिने […]

महत्त्वाच्या ऐतिहासिक संघटना

संघटना स्थापना वर्ष संस्थापक बंगाल असियाटीक सोसायटी 1784 विलीयम जोन्स असियाटीक सोसायटी 1789 विलीयम जोन्स बॉम्बे नेटीव स्कूल बुक सोसायटी 1822 जगन्नाथ शंकर सेठ ब्राह्मो समाज 1828 राजाराम मोहन रॉय ग्रँट मेडिकल कॉलेज 1838 जगन्नाथ शंकर […]

आर्य समाज

स्थापना: १८७५ @ मुंबई मुख्यालय नंतर लाहोरला स्थलांतरित दयानंद सरस्वती उद्देश : प्राचीन वैदिक धर्माला शुद्ध स्वरुपात पुनर्स्थापित करणे वेदांकडे चला चला हा संदेश दिला. आर्य समाजाने मुलांसाठी विवाहाचे वय २५ वर्ष आणि मुलींसाठी १६ वर्ष निर्धारित केले दयानंदानी हिंदू प्रजातीला ‘बच्चो का बच्चा‘ अशी उपाधी दिली. दयानंद अंग्लो वैदिक स्कूल : अशाप्रकारची पहिली शाळा १८८६ मध्ये लाहोर येथे सुरु झाली १९०२ मध्ये स्वामी श्रद्धानंद यांनी हरिद्वार मध्ये ‘गुरुकुल कांगडी‘ ची स्थापना केली हिंदू धर्माच्या रक्षणासाठी ‘शुद्धीकरण चळवळ ‘ चालवली राम व कृष हे ईश्वराचे अवतार नसून महापुरुष होते. आर्य समाजाचे प्रमुख सामाजिक उद्देश: ईश्वराप्रती पितृत्व आणि मानावाप्रती भातृत्वाची भावना ठेवणे स्त्री पुरुष समानता लोकांमध्ये पूर्ण न्यायाची स्थापना सर्व राष्ट्रांमध्ये सौहार्दाचे वातावरण

बंगालमधील राजकीय संस्था

·         बंगाभाषा प्रकाशक सभा – १८३६ ·         Landholders Association – 1838 –    – जमीनदारांचे हितसंरक्षण करणे –    – भारतातील पहिली राजकीय संघटना –    – याच संगठनेने सर्वप्रथम संवैधानिक प्रदर्शनाचा मार्ग अनुसरला ·         बंगाल ब्रिटीश इंडिया सोसायटी –१८४३ –उद्देश लोकांमध्ये राजकीय भावना जागृत करणे, राजकीय शिक्षणाला प्रोत्साहित करणे ·         ब्रिटीश इंडियन असोसिएशन  –१८५१ –    Landholders Association व बंगाल ब्रिटीश इंडिया सोसायटी यांच्या एकत्रीकरणातून # ईस्ट इंडिया असोसिएशन १८६६ @ लंडन : दादाभाई नौरोजी इंडियन लीग १८७५ ·      –    शिशिर कुमार घोष ·         – उद्देश लोकांमध्ये राजकीय भावना जागृत करणे, राजकीय शिक्षणाला प्रोत्साहित करणे ·      […]