Maharashtratil Ghat – महाराष्ट्रातील घाटांची संपूर्ण यादी

Maharashtratil Ghat : स्पर्धा परीक्षेचा विचार केल्या महाराष्ट्राचा भूगोल या विषयांतर्गत महाराष्ट्रातील घाट (maharashtratil ghat) या घटकावर एखादा प्रश्न नक्की विचारला जातो. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील घाटांची नावे तोंडपाठ असणे आवश्यक आहे..

maharashtratil ghat Map

Maharashtratil Ghat

महाराष्ट्रातील घाटांची (Maharashtratil ghat) संपूर्ण यादी

  घाटाचे नावे कि.मी. मार्ग
1) राम घाट 7 कि. मी. कोल्हापुर – सावंतवाडी
2) अंबोली घाट 12कि. मी. कोल्हापुर – सावंतवाडी
3) फोंडा घाट 9 कि. मी. संगमेश्वर – कोल्हापुर
4) हनुमंते घाट 10 कि. मी. कोल्हापुर – कुडाळ
5) करूळ घाट 8 कि. मी. कोल्हापुर – विजयदुर्ग
6) बावडा घाट   कोल्हापुर – खारेपाटण
7) आंबा घाट 11कि. मी. कोल्हापुर – रत्नागिरी
8) उत्तर तिवरा घाट   सातारा – रत्नागिरी
9) कुंभार्ली घाट   सातारा – रत्नागिरी
10) हातलोट घाट   सातारा – रत्नागिरी
11) पार घाट 10 कि. मी. सातारा – रत्नागिरी
12) केंळघरचा घाट   सातारा – रत्नागिरी
13) पसरणीचा घाट 5 कि. मी. सातारा – वाई
14) फिटस् जिराल्डाचा घाट 5 कि. मी. महाबळेश्वर – अलिबाग
15) पांचगणी घाट 4 कि. मी. पोलादपुर – वाई
16) बोरघाट 15 कि. मी. पुणे – कुलाबा
17) खंडाळा घाट 10 कि. मी. पुणे – पनवेल
18) कुसुर घाट 5 कि. मी. पुणे – पनवेल
19) वरंधा घाट 5 कि. मी. पुणे – महाड
20) रूपत्या घाट 7 कि. मी. पुणे – महाड
21) भीमाशंकर घाट 6 कि. मी. पुणे – महाड
22) कसारा घाट 8 कि. मी. नाशिक – मुंबई
23) नाणे घाट 12 कि. मी. अहमदनगर – मुंबई
24) थळ घाट 7 कि. मी. नाशिक – मुंबई
25) माळशेज घाट 9 कि. मी. नाशिक – मुंबई
26) सारसा घाट 5 कि. मी. सिरोंचा – चंद्रपुर
27) जळगाव घाट    औरंगाबाद
28) चिखलदरा घाट     अमरावती
महाराष्ट्रातील घाट

Maharashtratil pramukh Ghat

maharashtratil ghat
महाराष्ट्रातील प्रमुख घाट

Important passes in maharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *