जागतिक वारसा स्थळांची यादी 2024 (list of world heritage sites in india)

जागतिक वारसा स्थळांची यादी (list of world heritage sites in india) : नमस्कार विद्यार्थी मित्रानो आम्ही या ठिकाणी जागतिक वारसा स्थळांची यादी (list of world heritage sites in india) मराठीमध्ये देत आहोत. सप्टेंबर २०२३ मध्ये सौदी अरेबियातील रियाध येथे पार पडलेल्या जागतिक वारसा समितीच्या ४५व्या सत्रादरम्यान भारतातील पुढील दोन ठिकाणांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा देण्यात आला. १) शांतिनिकेतन (पश्चिम बंगाल), २) होयसाळा मंदिर (कर्नाटक). आता भारतातील एकूण जागतिक वारसा स्थळांची संख्या ४२ झाली आहे. त्यामध्ये ३४ सांस्कृतिक, ७ नैसर्गिक आणि १ मिश्र जागतिक वारसा स्थळांचा समावेश आहे.
देशात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाच जागतिक वारसा स्थळे आहेत. (वेरूळ लेणी, अजिंठा लेणी, एलिफंटा लेणी, मुंबईतील व्हिक्टोरियन व आर्ट डेको एन्सेम्बल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस)

Hello friends, here we are giving the list of world heritage sites in India in Marathi. During the 45th session of the World Heritage Committee held in Riyadh, Saudi Arabia in September 2023, the following two sites in India were awarded the status of World Heritage Sites. 1) Santiniketan (West Bengal), 2) Hoysala Temple (Karnataka). Now the total number of World Heritage Sites in India is 42. It includes 34 cultural, 7 natural and 1 mixed world heritage sites. Maharashtra has the highest number of World Heritage Sites in the country – Verul Caves, Ajanta Caves, Elephanta Caves, Victorian and Art Deco Ensemble of Mumbai and Chhatrapati Shivaji Maharaj Terminus)

भारतातील जागतिक वारसा स्थळांची यादी (world heritage sites in india)

भारतातील सांस्कृतिक वारसा स्थळे (३४)

आग्रा किल्ला1983
अजिंठा लेणी 1983
नालंदा, बिहार येथील नालंदा महाविहाराचे पुरातत्व स्थळ2016
सांची येथील बौद्ध स्मारके 1989
चंपानेर-पावागड पुरातत्व उद्यान2004
छत्रपती शिवाजी टर्मिनस (पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस)2004
गोव्याचे चर्च आणि कॉन्व्हेंट्स1986
धोलावीरा: हडप्पा शहर 2021
एलिफंटा लेणी1987
एलोरा लेणी 1983
फतेहपूर सिक्री1986
ग्रेट लिव्हिंग चोल मंदिरे 1987, 2004
हम्पी येथील स्मारकांचा समूह1986
महाबलीपुरम येथील स्मारकांचा समूह 1984
पट्टाडकल येथील स्मारकांचा समूह1987
राजस्थानचे डोंगरी किल्ले 2013
अहमदाबादचे ऐतिहासिक शहर2017
हुमायूंचा मकबरा, दिल्ली 1993
जयपूर शहर, राजस्थान2019
काकतिया रुद्रेश्वरा (रामप्पा) मंदिर, तेलंगणा 2021
खजुराहो ग्रुप ऑफ मोन्युमेंट्स1986
बोधगया येथील महाबोधी मंदिर परिसर 2002
भारताची माउंटन रेल्वे1999, 2005, 2008
कुतुबमिनार आणि त्याचे स्मारक, दिल्ली 1993
पाटण, गुजरात येथे राणी-की-वाव (राणीची पायरी)2014
लाल किल्ला संकुल 2007
रॉक शेल्टर्स ऑफ भीमबेटका2003
सूर्य मंदिर, कोनार्क 1984
ताजमहाल1983
ले कॉर्बुझियरचे आर्किटेक्चरल कार्य, आधुनिक चळवळीतील उत्कृष्ट योगदान 2016
जंतरमंतर, जयपूर2010
मुंबईचे व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको एन्सेम्बल्स 2018
जागतिक वारसा स्थळांची यादी (list of world heritage sites in india)
होयसाळा मंदिर (कर्नाटक)2023
शांतिनिकेतन (पश्चिम बंगाल)2023

नैसर्गिक वारसा स्थळांची यादी(७)

ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान संवर्धन क्षेत्र2014
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान1985
केवलदेव राष्ट्रीय उद्यान1985
मानस वन्यजीव अभयारण्य1985
नंदा देवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क्स1988, 2005
सुंदरबन राष्ट्रीय उद्यान1987
पश्चिम घाट२०१२
नैसर्गिक जागतिक वारसा स्थळ

मिश्र वारसा स्थळांची यादी (१)

कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान2016

सांस्कृतिक जागतिक वारसा स्थळ
जागतिक वारसा स्थळांची यादी (list of world heritage sites in india)

जागतिक वारसा स्थळांची यादी (list of world heritage sites in india)

जागतिक वारसा स्थळांची यादी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *