जगन्नाथ शंकरशेठ

  • जन्म : १० फेब्रुवारी १८०३ @ मुरबाड
  • व्यापारामुळे इंग्रज अधिकारी वर्गात दबदबा
  • बॉम्बे नेटिव्ह एड्युकेशन सोसायटी (मदत – एलफिस्टन)
  • आपल्या राहत्या घरी मुलींसाठी शाळा
  • एलफिस्टन कॉलेज सुरु
  • बोर्ड ऑफ एड्युकेशन वर सदस्य
  • बॉम्बे असोसिएशनची स्थापना(दादाभाई नौरोजी सोबत)
  • मुंबईच्या कायदे मंडळाचे सदस्य
  • मुंबईचे शिल्पकार
  • मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून आचार्य अत्रे यांनी गौरव केला
  • १८५०-१८५६ :मुंबई प्रांताच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष
  • मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो
  • १८३५- जस्टीस ऑफ पीस
  • १८२२- बॉम्बे नेटिव्ह एज्यूकेशन सोसायटी (देशात शिक्षणाच्या प्रसारासाठी स्थापन झालेली पहिलीच संस्था)
  • यांना शिक्षण कार्यात सदाशिवराव छत्रे व बाळशास्त्री जांभेकर यांचे सहकार्य लाभले
  • 1845- ग्रांट मेडिकल कॉलेज
  • जे.जे. स्कूल ऑफ आर्ट ची स्थापना
  • ” जगन्नाथ शंकर सेठ यांनी शिक्षणाचे बीजारोपण करून त्याची जोपासना व वाढ केली त्याबदल आपण त्यांचे ऋणी राहिले पाहिजे “- दादाभाई नौरोजी
  • मुनिसिपल कायदा पास होण्यासाठी विशेष प्रयत्न
  • रॉयल आशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयात विज्ञानावरील अनेक ग्रंथ विकत घेऊन दिले
  • GIP रेल्वेच्या संचालक मंडळाचे सदस्य
  • त्यांच्या हयातीतच मुंबईत त्यांचा संगमरवरी पुतळा उभारण्यात आला
  • पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी विहीर तलाव योजना
  • मुंबई प्रांताच्या कायदेमंडळात पहिले हिंदी सदस्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *