सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी

बालाजी सुरणे आणि दिव्या महाले लिखित ‘सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी‘ हे पुस्तक दर ३ महिन्याला प्रकाशित होणारे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय चालू घडामोडीचे पुस्तक आहे. सखोल, सर्वसमावेशक आणि परीक्षाभिमुख माहितीचे सूक्ष्म विश्लेषण त्यामध्ये असते. आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये जवळपास ९५% चालूघडामोडीविषयक प्रश्नाचा संदर्भ या पुस्तकामध्ये सापडतो. त्यामुळे अल्पावधीतच हे पुस्तक विद्यार्थीप्रिय ठरले. आत्तापर्यंत या पुस्तकाच्या ११ आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. चालू घडामोडीची भीती घालवणारे हे पुस्तक एकदा नक्की चाळून पहा… 
लेखक : बालाजी सुरणे, दिव्या महाले (राज्यकर निरीक्षक)
प्रकाशन : सिम्प्लिफाईड प्रकाशन 
संपर्क : ९४२३३३३१८१, ८७८८६३९६८८ 
ऑनलाईन खरेदीसाठी लिंक : www.shop101.com/simplifiedbooks