सह्याद्री पर्वत

सह्याद्री पर्वत/पश्चिम घाट
⁍ सह्याद्री पर्वत हा मुख्य जलविभाजक आहे.
⁍ सह्याद्रीची निर्मिती प्रस्तर भंगामुळे झाली.
⁍ महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या १२.२ टक्के वाटा पश्चिम घाटाचा आहे.
⁍ सरासरी उंची ९१५ ते १२२० मीटर
⁍ भारतातील लांबी १६०० किलोमीटर
⁍ महाराष्ट्रातील लांबी ७५० किलोमीटर
⁍ सह्याद्रीतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर – कळसूबाई (१६४६ मीटर किंवा ५४०० फूट). नाशिक व नगर जिल्ह्यांच्या सीमेवर आहे
⁍ कळसुबाईला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *