सर्वांत कमी काळ मुख्यमंत्री पद भूषविणारे व्यक्ती

● माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्षे मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री ठरले

● तसेच सगळ्यात अल्पकाळ टिकलेल्या सरकारचे मुख्यमंत्री राहण्याचा देखील विक्रम त्यांच्या नावे नोंदवला गेला आहे. १९६३ मध्ये मारोतराव कन्नमवार यांच्या निधनानंतर पी.के.सावंत यांच्याकडे आठ दिवसांसाठी मुख्यमंत्रीपद आलं होतं. यानंतर वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले होते.

● देवेंद्र फडणवीस यांनी हा आठ दिवसांचा विक्रम देखील मोडीत काढला. अवघ्या तीन दिवसात त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे. याशिवाय एकाच व्यक्तीने महिनाभराच्या दोनदा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचाही विक्रम फडणवीस यांच्या नावावर नोंदवला गेला आहे.

Which Indian Chief Ministers have served the shortest terms

Leave a Reply

Your email address will not be published.