संदर्भ सूची

राज्यसेवा पूर्व परीक्षा

इतिहास

 1. इयत्ता सहावी (प्राचीन भारताचा इतिहास)
 2. इयत्ता सातवी (मध्ययुगीन भारताचा इतिहास)
 3. इयत्ता आठवी (आधुनिक भारताचा इतिहास)
 4. इयत्ता अकरावी (आधुनिक महाराष्ट्रचा इतिहास)
 5. NCERT इयत्ता दहावी (जुना अभ्यासक्रम)
 6. आधुनिक महाराष्ट्रचा इतिहास – अनिल कठारे
 7. आधुनिक भारताचा इतिहास – ग्रोवर आणि बेल्हेकर
 8. समाज सुधारक – के. सागर

भूगोल

 1. पाचवी ते बारावी क्रमिक पुस्तके
 2. NCERT 10, 11, 12 वी
 3. महाराष्ट्रचा भूगोल – खतीब किंवा दीपस्तंभ प्रकाशन
 4. भूगोल व पर्यावरण – ए. बी. सवदी
 5. ऑक्सफोर्ड शालेय अॅटलस (मॅप्सच्या अभ्यासासाठी)
 6. mrunal.org वरील विडियो

अर्थव्यवस्था

 1. भारतीय अर्थव्यवस्था – रंजन कोळंबे
 2. स्पर्धा परीक्षा अर्थव्यवस्था भाग-1 : किरण देसले
 3. आर्थिक पाहणी – भारत व महाराष्ट्र
 4. आर्थिक चालू घडामोडी
 5. अकरावी व बारावीची क्रमिक पुस्तके

राज्यघटना

 1. भारताची राज्यघटना – एम. लक्ष्मीकांत (मराठीमध्ये के’सागर)
 2. पंचायत राज – किशोर लवटे किंवा खंडारे
 3. 11 वी, 12 वी क्रमिक पुस्तके
 4. आपली संसद – सुभाष कश्यप

पर्यावरण आणि परिस्थितिकी

 1. पर्यावरण आणि परिस्थितिकी – डॉ. तुषार घोरपडे (युनिक अकॅडेमी)
 2. आपले पर्यावरण – नॅशनल बूक ट्रस्ट
 3. पर्यावरण विषयक चालू घडामोडी

सामान्य विज्ञान

 1. 7 वी ते 10 वी क्रमिक पुस्तके
 2. सामान्य विज्ञान – सचिन भस्के
 3. Lucent – General Science (Optional)
 4. विज्ञान व तंत्रज्ञान – रंजन कोळंबे

चालू घडामोडी

 1. न्यूज पेपर वाचन – लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स
 2. योजना
 3. लोकराज्य
 4. परिक्रमा किंवा युनिक बुलेटीन यापैकी कोणतेही एक मासिक
 5. चालू घडामोडी डायरी – लेखक : बालाजी सुरणे व दिव्या महाले
 6. MPSC mantra टेलीग्राम चॅनल

CSAT

 1. अरिहंत प्रकाशन (हिन्दी व इंग्रजीमध्ये उपलब्ध)
 2. बुद्धिमत्ता चाचणी – आर. एस. आग्रवाल किंवा युनिक अकॅडेमीचे बूक
 3. राज्यासेवा CSAT – डॉ. अजित थोरबोले
राज्यसेवा मुख्य परीक्षा

मराठी

 1. मराठी व्याकरण – मो. रा. वाळंबे
 2. अनिवार्य मराठी – के’सागर
 3. YCMOU भाषाविषयक पुस्तके

इंग्रजी

 1. इंग्रजी व्याकरण – पाल अँड सूरी किंवा Wren and Martian
 2. अनिवार्य इंग्रजी – के’सागर

सामान्य अध्ययन एक (इतिहास व भूगोल)

 • इतिहास –
 1. आधुनिक भारताचा इतिहास – ग्रोवर आणि बेल्हेकर
 2. आधुनिक भारत – बिपिन चंद्र
 3. आधुनिक महाराष्ट्रचा इतिहास – अनिल कठारे
 4. समाज सुधारक – के’सागर
 • भूगोल –
 1. भूगोल व कृषि – ए. बी. सवदी
 2. महाराष्ट्रचा भूगोल – खतीब किंवा दीपस्तंभ प्रकाशन
 3. ऑक्सफोर्ड अॅटलस

सामान्य अध्ययन दोन – भारतीय संविधान व भारतीय राजकारण

 1. भारताची राज्यघटना – एम. लक्ष्मीकांत (के’सागर मराठी अनुवाद)
 2. पंचायत राज – किशोर लवटे किंवा खंडारे
 3. युनिक खंड -2
 4. आपले संविधान – सुभाष कश्यप

सामान्य अध्ययन तीन – मानव संसाधन व मानवी हक्क

 1. मानवाधिकार – नॅशनल बूक ट्रस्ट
 2. भारतीय सामाजिक समस्या व मुद्दे – रामचंद्र गुहा
 3. मानवाधिकार व मनुष्यबळ – रंजन कोळंबे
 4. युनिक अकॅडेमी – HRD भाग 1 व 2
 5. संबंधित विभागाच्या वेबसाईट्स
 6. मानवी हक्क – सिनर्जी
 7. शासकीय योजना – युनिक अकॅडेमी
 8. इंडिया इयर बूक (Selective Topics)

सामान्य अध्ययन चार – अर्थव्यवस्था, कृषि, विज्ञान व तंत्रज्ञान

 1. अर्थशास्त्र – देसाई भालेराव किंवा दत्त अँड सुंदरम
 2. आर्थिक पाहणी – महाराष्ट्र आणि भारत
 3. अर्थशास्त्र – किरण देसले
 4. इंडिया इयर बूक
 5. mrunal.org वरील मृणाल पटेल यांचे विडियो नक्की बघा
 6. विज्ञान व तंद्रज्ञान – Wizard, युनिक, कोळंबे, internet.

महत्त्वाची टीप: वर दिलेली पुस्तकांची यादी राज्यासेवेच्या तयारीसाठी पुरेशी आहे. मार्केट मध्ये एका विषयाची 10 पुस्तके तुम्हाला भेटतील पण हे नेहमी लक्षात असू द्या एका विषयाची दहा पुस्तके वाचण्यापेक्षा एकच पुस्तक दहा वेळा वाचा. तुमचा पुस्तकांचा source मर्यादित ठेवा  त्याचेच  पुन्हा  पुन्हा  रीविजन करा.

एमपीएससी मंत्रा:

1) एका विषयाची कमीत कमी पुस्तके वाचा.

2) सुरूवातीला वाचलेलेच पुस्तके पद मिळेपर्यंत वाचत रहा.

3) रीविजन, रीविजन, रीविजन………….. करत रहा.

 

महिला व बालकल्याण अधिकारी (CDPO) परीक्षेसाठी संदर्भसूची :- 

अ. क्र. विषय संदर्भसूची
1. सामान्य अध्ययन – चालू घडामोडी चालू घडामोडी डायरी (लेखक- बालाजी सुरणे, दिव्या महाले)
2. बुद्धिमापन चाचणी/अंकगणित क्वान्टिटेटिव्ह अॅप्टिटय़ूड- आर. एस. अगरवाल, रिझनिंग- आर. एस. अगरवाल.
3. व्याकरण – (शालान्त स्तर) मराठी :- मो. रा. वाळिंबे

इंग्रजी :- Pal & Suri

4. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र आठवी, नववी, दहावीची पुस्तके, Sachin Bhaske
5. समाजशास्त्र व मानसशास्त्र समाजशास्त्र- अकरावी आणि बारावीची पुस्तके.

मानसशास्त्र- अकरावी, बारावीची पुस्तके.

6. माहिती व संज्ञापनशास्त्र संगणक व माहिती तंत्रज्ञान- अभिजीत बोबडे
7. समाजकार्य परिवर्तनाची वाटचाल- सामाजिक न्याय मंत्रालय. व्यावसायिक समाजकार्य- के. सागर पल्बिकेशन.
8. भारतीय संविधान अकरावी, बारावी राज्यशास्त्राची पुस्तके, इंडियन पॉलिटी-एम. लक्ष्मीकांत (मराठी अनुवाद)किंवा रंजन कोळंबे
9. मानवी हक्क राज्यशासनाच्या वेबसाइट.
10. महिला व बालक विकास महिला व बालविकास भाग १ व २- के. सागर पब्लिकेशन
11. महिला व बालविषयक कायदे राज्य व केंद्र शासनाच्या वेबसाइट
12. गृहविज्ञान अन्नशास्त्र अकरावी, पोषण व आहारशास्त्र- डॉ. इंदिरा खडसे
13. बालविकास व महिला विकास बालविकास बारावी, बालविकास- डॉ. इंदिरा खडसे