विविध घटकांचे जनक

विविध घटकांचे जनक

  • वन महोत्सवाचे जनक – कन्हैयालाल मुन्शी
  • आधुनिक भारताचे जनक – राजा राममोहन रॉय
  • आधुनिक भारताचे शिल्पकार- पं. जवाहरलाल नेहरु
  • भारतीय राष्ट्रवादाचे जनक – सुरेंद्रनाथ बॅनर्जी
  • भारतीय असंतोषाचे जनक – लोकमान्य टिळक
  • भारताच्या एकिकरणाचे शिल्पकार- सरदार वल्लभभाई पटेल
  • मराठी चित्रपट सृष्टीचे जनक – दादासाहेब फाळके विविध घटकांचे जनक
  • चिपको आंदोलन,हिमालया बचाओ आंदोलन- सुंदरलाल बहुगुणा
  • भारतीय अणुविज्ञानाचे जनक – डॉ. होमी भाभा
  • मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक – आचार्य बाळशास्त्री जांभेकर
  • आधुनिक मराठी कादंबरीचे जनक – हरी नारायण आपटे
  • आधुनिक मराठी कवितेचे जनक – कृष्णाजी केशव दामले
  • भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जनक – सर अॅलन ह्यूम
  • भारतीय भूदान चळवळीचे जनक – आचार्य विनोबा भावे
  • भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक – सॅम पित्रोदा
  • धवलक्रांतीचे जनक – व्हर्गीस कुरियन
  • भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार – डॉ.बाबासाहेब आंबेडकर
  • भारताच्या हरितक्रांतीचे जनक – डॉ.एम.एस.स्वामीनाथन
  • भारतीय अंतराळ संशोधन शिल्पकार –विक्रम साराभाई
  • जागतिक हरितक्रांतीचे जनक – नॉर्मन बोरलॉग
  • भारतीय अर्थशास्त्राचे जनक – दादाभाई नौरोजी
  • आर्थिक राष्ट्रवादाचे जनक – दादाभाई नौरोजी

विविध घटकांचे जनक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *