राजीव गौबा नवे कॅबिनेट सचिव

  • राजीव गौबा यांची भारताचे नवे कॅबिनेट सचिवपदी नेमणूक करण्यात आली.
  • कार्यकाळ : २ वर्षे
  • ३० ऑगस्ट २०१९ पासून त्यांचा कार्यकाळ सुरु होईल.
  • त्यांनी प्रदीप कुमार सिंह यांची जागा घेतली.
  • ते १९८२ च्या बॅचचे झारखंड केडरचे IASअधिकारी आहेत.
  • यापूर्वी ते गृह मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत होते.
  • १९५८ मध्ये पंजाबमध्ये त्यांचा जन्म झाला.
  • पाटणा विद्यापीठामधून त्यांनी भौतिकशास्त्र या विषयात पदवी घेतली.
  • ते झारखंड राज्याचे मुख्य सचिव होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *