माशांच्या पाच नव्या जातींचा शोध

  • अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी विद्यापीठातील संशोधकांनी अरुणाचल प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणामध्ये माशांच्या पाच नव्या जाती शोधल्या आहेत.
  • विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागाच्या मत्स्य आणि जलचर पर्यावरणशास्त्र संशोधन विषयाचे प्रो. डी. एन. दास यांच्या नेतृत्त्वाखाली केलेल्या संशोधनामध्ये या नव्या पाच जाती सापडल्या आहेत.
  • अशा आहेत जाती :
  • मायस्टस प्रबिनी (Mystus prabini,) : लोअर दिबांग खोरे जिल्ह्यातील सिनकिन आणि डिबांग नदीमध्ये सापडली
  • एक्सोस्टोमा कोट्टेलाटी (Exostoma kottelati) : लोअर सुबान्सिरी जिल्ह्यातील रंगा नदीमध्ये सापडली
  • गॅरा रँगानेन्सिस (Garra ranganensis) : लोअर सुबान्सिरी जिल्ह्यातील रंगा नदीमध्ये सापडली
  • क्रेटेचिलोगलॅन्सि तावागेनेसिस (Creteuchiloglanis tawangensis)  : तवांग जिल्ह्यातील तावांगचू नदीमध्ये सापडली
  • फायसोस्किस्टूरा हार्किशोरेई (Physoschistura harkishorei) : दिबांग आणि लोहित नदीमध्ये सापडली
Image result for New species of freshwater fish found

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *