महाराष्ट्रातील जिल्हे व टोपण नावे

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण ‘महाराष्ट्रातील जिल्हे व टोपण नावे‘ या विषयी माहिती घेणार आहोत.. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांना टोपण महाराष्ट्रातील जिल्हे व टोपण नावानेओळखले जाते.. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये ‘महाराष्ट्रातील जिल्हे व टोपण नावे‘ या घटकावर नेहमी प्रश्न विचारले जातात..

महाराष्ट्रातील जिल्हे व टोपण नावे :-

महाराष्ट्रातील जिल्हे व टोपण नावे पुढील

 • भारताचे प्रवेशव्दार? – मुंबई
 • तांदळाचे कोठार ? – भंडारा
 • ज्वारीचे कोठार?- सोलापूर
 • तलावांचा जिल्हा? – भंडारा
 • कापसाचा जिल्हा? – यवतमाळ
 • जंगलांचा जिल्हा? – गडचिरोली
 • साखर कारखान्याचा जिल्हा? – अहमदनगर
 • द्राक्षांचा जिल्हा? – नाशिक
 • मुंबईचा गवळीवाडा? – नाशिक
 • कुस्तीगिरांचा जिल्हा? – कोल्हापूर
 • संत्र्याचा जिल्हा? – नागपूर
 • आदिवासींचा जिल्हा? – नंदुरबार
 • केळीच्या बागांचा जिल्हा? – जळगाव
 • सोलापूरी चादरीचा जिल्हा ?- सोलापूर
 • गुळाच्या बाजार पेठेचा जिल्हा? – कोल्हापूर
 • मिठागरांचा जिल्हा? – रायगड
 • शूरविरांचा जिल्हा? – सातारा
 • नादेंडसंस्कृत कवीचा जिल्हा? – नादेंड

महाराष्ट्रातील जिल्हे व टोपण नावे :-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *