महाराष्ट्राचा भूगोल : रिव्हिजन

कोकणातील नद्या आणि खाड्या :

▪️ नदी : खाडी (जिल्हा)
▪️ वतरणा : दातिवरा (पालघर)
▪️ उल्हास : वसई (पालघर)
▪️ पाताळगंगा : धरमतर (रायगड)
▪️ कडलिका : रोह्याची खाडी (रायगड)
▪️ सावित्री : बाणकोट (रायगड)
▪️ वाशिष्टी : दाभोळ (रत्नागिरी)
▪️ शास्त्री : जयगड (रत्नागिरी)
▪️ गड : कलावली (सिंधुदुर्ग)
▪️ कर्ली : कर्ली (सिंधुदुर्ग)
▪️ तरेखोल : तेरेखोल (सिंधुदुर्ग)
▪️ शक : विजयदुर्ग (रत्नागिरी व सिंधुदुर्ग सीमेवर)

जलाशय व नावे

महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व धरणे

नदी धरणजिल्हा
1 दक्षिणपूर्णा सिद्धेश्वरहिंगोली
2 गोदावरी जायकवाडीऔरंगाबाद
3 प्रवरा भंडारदराअहमदनगर
4पेंचतोतलाडोह(मेघदूरजला)नागपुर
5नीराविरधरणपुणे
6गोदावरीगंगापूरनाशिक
7दारणादारणानाशिक
8 वेळवंडी(निरा) भाटघर(लॉर्डन धरण)पुणे
9 वैतरणा मोडकसागरठाणे
10दक्षिणपूर्णायेलदरीहिंगोली
11मुळामुळशीपुणे
12अंबी(मुळा)पानशेत पुणे
13सिंदफणामाजलगावबीड
14मुठाखडकवासापुणे
15बिंदुसराबिंदुसराबीड
16भोगावतीराधानगरीकोल्हापूर
17कोयनाकोयना(हेळवाक)सातारा

महाराष्ट्रातील  लेण्यांची यादी :-

क्र.नावस्थान
०१अगाशिव लेणीकऱ्हाड, सातारा जिल्हा
०२अजिंठा लेणीअजिंठाऔरंगाबाद जिल्हा
०३औरंगाबाद लेणीऔरंगाबाद
०४कान्हेरी लेणीमुंबई जिल्हा
०५कार्ले लेणीपुणे जिल्हा
०६कुडा लेणीरायगड जिल्हा
०७कोंडाणा लेणीरायगड जिल्हा
०८खरोसा लेणीलातूर जिल्हा
०९गांधारपाले लेणीरायगड जिल्हा
१०घटोत्कच लेणीऔरंगाबाद जिल्हा
११घारापुरी लेणीएलिफंटा द्वीपरायगड
१२घोरावाडी लेणीपुणे जिल्हा
१३ठाणाळे लेणीरायगड जिल्हा
१४तुळजा लेणीपुणे जिल्हा
१५त्रिरश्मी लेणी (पांडवलेणी)नाशिक जिल्हा
१६नाडसूर लेणीरायगड जिल्हा
१७नेणावली लेणीरायगड जिल्हा
१८पन्हाळेकाजी लेणीरत्नागिरी जिल्हा
१९पाताळेश्वर
२०पितळखोरेऔरंगाबाद जिल्हा
२१बहरोट लेणीDahanuठाणे जिल्हा
२२बेडसे लेणीमावळपुणे जिल्हा
२३भटाळा लेणीचंद्रपूर जिल्हा
२४भाजे लेणीमावळ, पुणे जिल्हा
२५मंडपेश्वर लेणीमुंबई जिल्हा
२६महाकाली लेणीमुंबई जिल्हा
२७लेण्याद्री लेणीपुणे जिल्हा
२८वाई लेणीसातारा जिल्हा 
२९वेरूळ लेणीऔरंगाबाद जिल्हा
३०शिरवळ लेणीपुणे जिल्हा
३१शिवनेरी लेणीपुणे जिल्हा
३२भोकरदन लेणीजालना जिल्हा
३३शिवलेणीअंबाजोगाई
३४शेराळवाडी लेणी

महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमाती :-

महाराष्ट्रात भिल्ल, गोंड, महादेव कोळी, पावरा, ठाकूर, वारली या प्रमुख आदिवासी जमाती आहेत. कोलाम (यवतमाळ जिल्हा), कातकरी (मुख्यत: रायगड व ठाणे जिल्हा) आणि माडिया गोंड (गडचिरोली जिल्हा) या केंद्र शासनाने आदिम जमाती म्हणून अधिसूचित केलेल्या अशा तीन जमाती आहेत.

महाराष्ट्रातील महत्त्वाची शिखरे :-

क्र.शिखरउंची (मीटर)जिल्हा
०१)कळसुबाई१६४६अहमदनगर
०२)साल्हेर१५६७नाशिक
०३)महाबळेश्वर१४३८सातारा
०४)हरिश्चंद्रगड१४२४अहमदनगर
०५)सप्तश्रुंगी१४१६नाशिक
०६)तोरणा१४०४पुणे
०७)अस्तंभा१३२५नंदुरबार
०८)त्र्यंबकेश्वर१३०४नाशिक
०९)तौला१२३१नाशिक
१०)वैराट११७७अमरावती
११)चिखलदरा१११५अमरावती
१२)हनुमान१०६३धुळे

महाराष्ट्रातील महत्त्वाची पठारे

क्र.पठारजिल्हा
१)अहमदनगर पठारअहमदनगर
२)सासवड पठारपुणे
३)औंध पठारसातारा
४)पाचगणी पठार (टेबललँड)सातारा
५)खानापूर पठारसांगली
६)मालेगांव पठारनाशिक
७)बुलढाणा पठारबुलढाणा
८) तोरणमाळ पठारनंदुरबार
क्र.राष्ट्रीय उद्यानजिल्हाक्षेत्रफळ
१)ताडोबाचंद्रपुर११६.५५०
२)संजय गांधीठाणे-मुंबई उपनगर८६.९८५
३)नवेगांवभंडारा१३३.८८०
४)पेंचनागपुर२५९.७१०
५)गुगामलअमरावती३६१.६८०
६)चांदोलीसातारा, सांगली, कोल्हापुर, रत्नागिरी३१७.६७०
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प

अ.क्र.व्याघ्र प्रकल्पजिल्हाक्षेत्रफळ (चौकिमी)
०१)मेळघाट व्याघ्र प्रकल्पअमरावती२७६९
०२)ताडोबा अंधारीचंद्रपुर१७२८
०३)सह्याद्री (चांदोली)सातारा, रत्नागिरी, कोल्हापुर, रत्नागिरी११६६
०४)पेंच  नागपुर७४१
०५)नागझिरागोंदिया 

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे

अ.क्र.जिल्हाठिकाण
०१)सातारामहाबळेश्वर, पाचगणी.
०२)रायगडमाथेरान
०३)बीडचिंचोली
०४)औरंगाबादम्हैसमाळ
०५) पुणेलोणावळा, खंडाळा, भीमाशंकर, तोरणा
०६)अमरावतीचिखलदरा.
०७)नागपुररामटेक.
०८)जळगांवपाल.
०९)रत्नागिरीदापोली, माचाळ.
१०) ठाणेजवाई, सुर्यमाळ.
११)नाशिकसप्तश्रुंगी.
१२) नंदुरबारतोरणमाळ.
१३)अहमदनगरभंडारदरा.
१४) कोल्हापुरपन्हाळा, विशालगड.
१५)अकोलानर्नाळा.
१६)सिंधुदुर्गअंबोली

हाराष्ट्रातील अभयारण्ये

● नरनाळा : अकोला.
● टिपेश्वर : यवतमाळ.
● येडशी रामलिंग : उस्मानाबाद.
● अनेर : धुळे, नंदुरबार.
● अंधेरी : चंद्रपूर.
● औट्रमघाट : जळगांव.
● कर्नाळा : रायगड.
● कळसूबाई : अहमदनगर.
● काटेपूर्णा : अकोला.
● किनवट : नांदेड, यवतमाळ.
● कोयना : सातारा.
● कोळकाज : अमरावती.
● गौताळा औट्रमघाट : औरंगाबाद, जळगांव.
● चांदोली : सांगली, कोल्हापूर.
● चपराला : गडचिरोली.
● जायकवाडी :औरंगाबाद.
● ढाकणा कोळकाज : अमरावती.
● ताडोबा : चंद्रपूर.
● तानसा : ठाणे.
● नवेगांव : भंडारा.
● नागझिरा : भंडारा.
● नांदूर मध्यमेश्वर : नाशिक.
● नानज : सोलापूर.
● पेंच : नागपूर.
● पैनगंगा : यवतमाळ, नांदेड.
● फणसाड : रायगड.
● बोर : वर्धा.
● बोरीवली(संजय गांधी) : मुंबई.
● भिमाशंकर : पुणे, ठाणे.
● मालवण : सिंधुदुर्ग.
● माळढोक : अहमदनगर, सोलापूर.
● माहीम : मुंबई.
● मुळा-मुठा : पुणे.
● मेळघाट : अमरावती.
● यावल : जळगांव.
● राधानगरी : कोल्हापूर.
● रेहेकुरी : अहमदनगर.
● सागरेश्वर : सांगली.

Leave a Reply

Your email address will not be published.