महाराष्ट्रचा भूगोल: पठरी प्रदेश

 • महाराष्ट्र पठार हे भेगीय ज्वालामुखीचे उदाहरण आहे.
 • निर्मिती- भ्रंशमुलक उद्रेक होऊन लाव्हारसच्या संचयाने.
 • महाराष्ट्रचा 86% भाग दख्खनच्या पठाराने व्यापला आहे.
 • पठाराची पूर्व-पश्चिम लांबी – 750 किमी
 • पठाराची उत्तर-दक्षिण लांबी – 700 किमी
 • सर्वसामान्य ऊंची – 450 मीटर
 • ऊंची पूर्वेकडे कमी होत जाते. (सर्वसामान्य उतार आग्नेयेकडे)

पठाराची स्थानिक नावे:

 • खानापूरचे पठार – सांगली
 • पाचगणीचे पठार          – सातारा
 • औंधचे पठार – सातारा
 • सासवडचे पठार – पुणे
 • मालेगावचे पठार – नाशिक
 • अहमदनगरचे पठार – नगर
 • तोरणमाळचे पठार – नंदुरबार
 • तळेगावचे पठार – वर्धा
 • गाविलगडचे पठार – अमरावती
 • बुलढाण्याचे पठार – बुलढाणा
 • यवतमाळचे पठार – यवतमाळ
 • कान्हूरचे पठार – अहमदनगर
 • कास पठार – सातारा
 • मांजरा पठार – लातूर, उस्मानाबाद
 • काठी धडगाव पठार – नंदुरबार
 • जतचे पठार – सांगली
 • आर्वी पठार – वर्धा, नागपुर
 • चिखलदरा पठार – अमरावती

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *