भारताची जनगणना 2011

 • २०११ ची गणना सलग १५ वी आणि स्वातंत्र्‍यानंतरची सातवी. पहिली जनगणना १८७२ मध्ये लॉर्ड मेयोने केली. १८८१ पासून नियमितपणे जागणना.
 • भोर समितीच्या सूचनेनुसार जनगणनेची संपूर्ण जबाबदारी केंद्राने घेतली.
 • जनगणना कायदा १९४८.
 • जनगणना आयुक्त गृहमंत्रालयाअंतर्गत जनगणनेचे कामकाज पार पडतात. (२०११ – डॉ. सी. चंद्रमौली)
 • २०११ च्या जनगणनेचे घोषवाक्य- ‘आपली जनगणना आपले भविष्य’
 • २०११ च्या जनगणणेत राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही तयार करण्यात आली आहे.

जनगणना २०११

 • एप्रिल २०१० – गृहगणनेला सुरुवात
 • ३१ मार्च २०११ – अंदाजित आकडे प्रकाशित
 • २० मे २०१३ – अंतिम आकडे प्रकाशित (मणीपुरमधील सेनापूर जिल्ह्यातील माओमारम, पाओमाता, पुरुल हे उपविभाग वगळता).
 • २६ ऑगस्ट २०१५ – मणीपुरसह अंतिम आकडे
 • २६ ऑगस्ट २०१५ – धर्मनिहाय आकडे
 • १३ जानेवारी २०१६ – वयवार आकडे

गृहगणना २०११

 • देशात ३३.०८ कोटी घरे. ७७.१% घरांचा वापर राहण्यासाठी तर उर्वरित घरांचा इतर कामांसाठी वापर.
 • देशात २४.६७ कोटी कुटुंबे. (ग्रामीण = १६.७८ कोटी, शहरी = ७.८८ कोटी)
 • ६१.९% कुटुंबे टिकाऊ घरात रहातात. २९% कुटुंबाच्या घरांची छते काँक्रीटचे.
 • ४३.३% कुटुंबाच्या घरात नळाने पाणी. ६७.३% कुटुंबाच्या घरपर्यंत वीज पोहोचली.
 • ४६.९% कुटुंबाकडे घरातच सौचलाय. ४९.८% कुटुंबे उघड्यावर सौचास जातात.
 • ४९% कुटुंबे स्वयंपाकसाठी लाकूड वापरतात. ०.३% क्कुटुंबाच्या घरी स्वयंपाकच होत नाही.
 • ५८.७% कुटुंबे बँकिंग सुविधेचा लाभ घेतात.

भारताची लोकसंख्या २०११

 • एकूण लोकसंख्या : १२१ कोटी. (५१.५% पुरुष, ४८.५% स्त्रिया)
 • ग्रामीण लोकसंख्या : ६८.८%
 • शहरी लोकसंख्या : ३१.२%
 • दशवार्षिक वृद्धीदर : १७.७२%
 • दशवार्षिक वाढ : १८.२२ कोटी
 • घनता : ३८२
 • लिंग गुणोत्तर : ९४३
 • लिंग गुणोत्तर (०-६ वर्ष) : ९१८
 • साक्षरता : ७२.९८%
लोकसंख्या (१२१ कोटी)
सर्वाधिक सर्वात कमी
१)      उत्तरप्रदेश

२)      महाराष्ट्र

३)      बिहार

४)      पश्चिम बंगाल

५)      आंध्रप्रदेश

१)      लक्षद्वीप

२)      दीव-दमन

३)      दानह

४)      अंदमान निकोबार

५)      सिक्किम

महाराष्ट्र (११.२३ कोटी)
सर्वाधिक सर्वात कमी
१)      ठाणे (१.१० कोटी)

२)      पुणे (९४.२९ लाख)

१)      शिंधुदुर्ग (८.५ लाख)

२)      गडचिरोली (१०.७३ लाख )

 

दशवार्षिक वृद्धीदर (१७.७%)
सर्वाधिक सर्वात कमी
१)      दानह (५५.८८%)

२)      दिव- दमन (५३.७६%)

३)      मणीपुर (३१.८०%)

४)      पॉंडिचेरी (२८.०८%)

५)      मेघालय (२७.९५%)

१)      नागालँड (-०.५८%)

२)      केरळ (४.९१%)

३)      लक्षद्वीप

४)      अंदमान- निकोबार

५)      गोवा

महाराष्ट्र (१५.९९%)
सर्वाधिक सर्वांत कमी
१)      ठाणे (३६%)

२)      पुणे (३०.४%)

३)       

१)      मुंबई शहर (-७.६%)

२)      रत्नागिरी (-४.८%)

३)      शिंधुदुर्ग (-२.२%)

@ १९ राज्य/के.प्र. चा दशवार्षिक वृद्धीदर राष्ट्रीय सरासरी पेक्षा जास्त.

@ ऋणात्मक वृद्धीदर असलेले एकमेव राज्य : नागालँड.

@ २००१ मध्ये वृद्धीदर २१.६५% होता

@ महाराष्ट्र आणि राष्ट्रीय लोकसंख्या वृद्धीदरातील फरक : १.६५%

@ महाराष्ट्रचा लोकसंख्या दशवार्षिक वृद्धीदर देशापेक्षा फक्त दोन वेळा जास्त होता : १९६१-७१ आणि १९८१-९१

@ १९११-२१ हे दशक लोकसंख्या वाढीचे ऋणात्मक दशक होते.

 

घनता (३८२)
सर्वाधिक सर्वात कमी
१)      दिल्ली (११३२०)

२)      चांदीगड (९२५८)

३)      पॉंडिचेरी (२६०५)

४)      दमन दिव (२१७२)

५)      लक्षद्वीप (२०१५)

६)      बिहार (११०६)

७)      पश्चिम बंगाल (१०२८)

१)      अरुणाचल प्रदेश (१७)

२)      अंदमान-निकोबार (४६)

३)      मिझोराम (५२)

४)      सिक्किम (८६)

५)      नागालँड (११९)

महाराष्ट्र (३६५)
सर्वाधिक सर्वात कमी
१)      मुंबई उपनगर (२०,८९०)

२)      मुंबई शहर (१९,६६५)

३)      ठाणे

४)      पुणे

५)      कोल्हापूर

१)      गडचिरोली (७४)

२)      शिंधुदुर्ग (१६३)

३)      चंद्रपुर

४)      रत्नागिरी

५)      यवतमाळ

@ १६ राज्यांची घनता राष्ट्रीय सरासरी पेक्षा जास्त आहे.

@ १००० पेक्षा जास्त घनता असलेली बिहार आणि प.बंगाल ही दोनच राज्ये आहेत.

@ २००१ मध्ये सर्वाधिक घनता प. बंगालची होती (आता बिहार)

@ औरंगाबादची घनता राज्याच्या घनतेएवढी (३६५).

@ लोकसंख्या घनतेबाबत महाराष्ट्र १७ व्या क्रमांकावर आहे.

@ २००१ मध्ये देशाची घनता ३२५ तर महाराष्ट्रची घनता ३१५ होती.

 

लिंग गुणोत्तर (९४३)
सर्वाधिक सर्वात कमी
१)      केरळ (१०८४)

२)      पॉंडिचेरी (१०३७)

३)      तमिळनाडू (९९६)

४)      आंध्रप्रदेश (९९३)

५)      छातीसगड (९९१)

१)      दमन-दिव (६१८)

२)      दानह (७७४)

३)      चांदीगड (८१८)

४)      दिल्ली (८६८)

५)      अंदमान-निकोबार (८७६)

६)      हरियाणा (८७९)

महाराष्ट्र (९२९)
सर्वाधिक सर्वांत कमी
१)      रत्नागिरी (११२२)

२)      शिंधुदुर्ग (१०३६)

३)      गोंदिया

४)      सातारा

५)      भंडारा

१)      मुंबई शहर (८३२)

२)      मुंबई उपनगर (८६०)

३)      ठाणे

४)      पुणे

५)      बीड

@ २५ राज्य/ के.प्र. चे लिंग गुणोत्तर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त.

@ लिंग गुणोत्तरबाबत महाराष्ट्र देशात २२ व्या क्रमांकावर (फक्त राज्यांचा विचार केल्यास महाराष्ट्र १२ वा)

@ लिंग गुणोत्तर ९५० पेक्षा जास्त असणारे २६ जिल्हे आहेत.

@ परभणीचे लिंग गुणोत्तर राष्ट्रीय गुणोत्तराएवढे आहे (९४०)

 

लिंग गुणोत्तर (०-६ वर्षे) (९१८)
सर्वाधिक सर्वात कमी
१)      अरुणाचल प्रदेश (९७२)

२)      मिझोराम (९७०)

३)      मेघालय (९७०)

४)      छतीसगड (९६९)

५)      अंदमान-निकोबार (९६८)

१)      हरयाणा (८३४)

२)      पंजाब (८४६)

३)      जम्मू-कश्मीर (८६३)

४)      दिल्ली (८७१)

५)      चांदीगड (८८०)

महाराष्ट्र (८९४)
सर्वाधिक सर्वांत कमी
१)      गडचिरोली (९६१)

२)      चंद्रपुर

३)      गोंदिया

४)      रत्नागिरी

५)      भंडारा

१)      बीड (८०७)

२)      जळगाव (८४२)

३)      नगर

४)      बुलढाणा

५)      कोल्हापूर

@ १९९१ नंतर सामान्य लिंग गुणोत्तरत वाढ होत असली तरी ०-६ वयोगटातील लिंगगुणोत्तरमध्ये घट होत आहे.

@ ०-६ वयोगटातील लिंग गुणोत्तर अंदाजित आकडेवारीनुसार मिझोराममध्ये सर्वाधिक होते, मात्र अंतिम आकडेवारीत अरुणाचल प्रदेश पहिल्या क्रमांकावर गेले आहे.

@ २००१ मध्ये हे लिंग गुणोत्तर देशात ९२७ तर महाराष्ट्रात ९१३ होते. (१४ बलिकांची घट)

@ मध्य प्रदेश आणि देशाचे ०-६ वयोगटातील लिंग गुणोत्तर सारखेच आहे (९१८)

@ ०-६ वयोगटातील लिंग गुणोत्तरात महाराष्ट्र २७ व्या स्थानी आहे.

@ राष्ट्रीय सरासरी पेक्षा महाराष्ट्रात ३० बलिकांची घट

 

साक्षरता (७२.९८%)
सर्वाधिक सर्वांत कमी
१)      केरळ (९४%)

२)      लक्षद्वीप (९१.८५%)

३)      मिझोराम (९१.३४%)

४)      गोवा (८८.७%)

५)      त्रिपुरा (८७.२२%)

१)      बिहार (६१.८%)

२)      अरुणाचल प्रदेश (६५.३८%)

३)      राजस्थान (६६.११%)

४)      झारखंड (६६.४१%)

५)      मणीपुर (६६.८२%)

महाराष्ट्र (८२.३४%)
सर्वाधिक सर्वात कमी
१)      मुंबई उपनगर (८९.९%)

२)      मुंबई शहर (८९.२%)

३)      नागपूर

४)      अमरावती

५)      अकोला

१)      नंदुरबार (६४.४%)

२)      गडचिरोली

३)      बीड

४)      जालना (७१.५%)

५)      धुळे

@ १९५१ मध्ये भारतात १८.३३% साक्षरता होती.

@ पुरुष साक्षरता : ८०.८८%

@ स्त्री साक्षरता : ६४.६३%

@ स्त्री व पुरुष साक्षरतेत १६.२५% ची तफावत आहे.

@ २००१ मध्ये साक्षरता ६४.८४% (२००१ च्या तुलनेत ८.१५५ वाढ)

@ या दशकामध्ये २० कोटी साक्षर लोकांची भर पडली (३६.२% वाढ)

@ महा : ग्रामीण साक्षरता : ७७.९%, शहरी साक्षरता : ८९.७४%

@ महाराष्ट्राच्या साक्षरतेपेक्षा १३ जिल्ह्यांत साक्षरता जास्त आहे.

@ १९५१ मध्ये महाराष्ट्रातील साक्षरता २७.६१% होती तर महाराष्ट्र स्थापनेच्या वेळी साक्षरता ३५% होती.

@ १९५१, १९६१, १९७१ च्या जनगणनेसाठी साक्षरता दर हा ५ वर्षे व अधिक वयाच्या लोकांसाठी काढण्यात आला होता.

@ १९८१, १९९१, २००१ व २०११ च्या जनगणनेसाठी साक्षरता दर हा ७ वर्षे व अधिक वयाच्या लोकांसाठी काढण्यात आला.

@ भारतात सर्वाधिक साक्षरता असलेल्या १० जिल्हयांची साक्षरता ९५% पेक्षा अधिक आहे. त्यातील ६ केरळमधील तर ३ जिल्हे मिझोराम मधील आहेत.

 

प्रशासकीय विभागानुसार आकडेवारी

घटक जास्त कमी
लोकसंख्या कोकण अमरावती
लिंग गुणोत्तर नागपूर कोकण
०-६ लिंग गुणोत्तर नागपूर नाशिक
साक्षरता कोकण औरंगाबाद
पुरुष कोकण अमरावती
स्त्रीया कोकण अमरावती

 

२००१-११ दशकात पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या संख्येत जास्तीने वाढ . (पुरुष: १७.१%, स्त्रिया : १८.३%).

१९११-२१ दशक वगळता हे पहिले दशक आहे की ज्यात मागील दशकपेक्षा लोकसंख्येतील प्रत्यक्ष वाढ कमी झाली.

भारताची लोकसंख्या तिसर्‍या ते सातव्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांच्या एकत्रित लोकसंखेपेक्षाही जास्त आहे.(अमेरिका, इंडोनेशिया, ब्राझिल, पाकिस्तान, बांग्लादेश)

उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रची लोकसंख्या अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे.

एकट्या उत्तरप्रदेशाची लोकसंख्या ब्राझिलच्या लोकसंख्येएवढी आहे.

स्थलांतर

स्थलांतरच्या प्रकारानुसार उतरता क्रम

 • ग्रामीण ते ग्रामीण
 • ग्रामीण ते शहरी
 • शहरी ते शहरी
 • शाहरी ते ग्रामीण
सर्वाधिक सर्वात कमी
१)      उत्तरप्रदेश (४.४८ कोटी )

२)      महाराष्ट्र (३.४८ कोटी)

३)      आंध्रप्रदेश

४)      पश्चिम बंगाल

५)       राजस्थान

१)      अरुणाचल प्रदेश

२)      मणीपुर

३)      लक्षद्वीप

४)      दमन-दिव

५)      मेघालय

 

नागरी लोकसंख्या

भारत : ३१.१६
सर्वाधिक सर्वात कमी
१)      तमिळनाडू

२)      केरळ

३)      महाराष्ट्र

१)      तमिळनाडू

२)      महाराष्ट्र

महाराष्ट्र : ४५.२३ (२००१ : ४२.%)
सर्वाधिक सर्वात कमी
१)      मुंबई शहर

२)      मुंबई उपनगर

३)      पुणे

४)      नागपूर

१)      गडचिरोली

२)      शिंधुदुर्ग

३)      हिंगोली

नागरी लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण : गोवा

नागरी लोकसंख्या वाढीचा सर्वाधिक दर >> रायगड

२००१-११ या दशकातील नागरी लोकसंख्येत वाढ : महाराष्ट्र : २४% आणि भारत : ३२%

वर्ग १ शहरे : १ लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणारी. देशात ४६८ शहरे

दशलक्षी शहरे : १० लाख लोकसंख्येपेक्षा जास्त. देशात ५३ शहरे. महाराष्ट्रात ६. बृहन मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, वसई विरार, औरंगाबाद

नागरी वसाहतीचा आकारानुसार क्रम : शहर > नगर > महानगर > सन्नगर

ग्रामीण लोकसंख्या

सर्वाधिक सर्वात कमी
१)      नंदुरबार

२)      गडचिरोली

३)      हिंगोली

१)      रत्नागिरी

२)      रायगड

३)      वर्धा

ग्रामीण लोकसंख्येत वाढ : महा. १०% आणि भारत : १२ %

धर्मनिहाय लोकसंख्या

25 ऑगस्ट 2015 रोजी रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाने धर्मनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर केली आहे.

धर्म लोकसंख्या टक्केवारी
हिंदू 96.63 कोटी 79.8%
मुस्लिम 17.22 कोटी 14.2%
ख्रिश्चन 2.78 कोटी 2.3%
शीख 2.08 कोटी 1.7%
बौद्ध 0.84 कोटी 0.7%
जैन 0.45 कोटी 0.4%
अन्य आणि फारसी 0.79 कोटी 0.7%
कोणताही धर्म नसणारे 0.29 कोटी 0.2%

 

 • एकूण लोकसंख्येशी असलेले हिंदू लोकसंख्येचे प्रमाण 0.7% नी घटले आहे.
 • शीख लोकसंख्येचे प्रमाण 0.2% नी घटले आहे.
 • बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण 0.1% नी घटले आहे.
 • मुस्लिम लोकसंख्येचे प्रमाण 0.8% नी वाढले आहे.
 • ख्रिश्चन आणि जैन धर्माच्या लोकसंख्येत कोणताही महत्वपूर्ण बादल झाला नाही.

वृद्धीदर

 • हिंदू = 16.8%
 • मुस्लिम = 24.6%
 • ख्रिश्चन = 15.5%
 • शिख = 8.4%
 • बौद्ध = 6.1%
 • जैन = 5.4%

एकूण मुस्लिम लोकसंख्येचा विचार केल्यास आसाममध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. 2001 मध्ये 30.09% असलेले प्रमाण आता 34.2% एवढे झाले आहे. बांगलादेशातून येणार्‍या निर्वासितांमुळे मुख्यतः ही वाढ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.