बृहन्मुंबई पोलीस चालक भारती प्रश्नपत्रिका २०२१

बृहन्मुंबई पोलीस चालक भारती प्रश्नपत्रिका २०२१

प्र.१) वूहान हे शहर चीनमधील कोणत्या प्रांतात आहे?
१) हुनान २) हुबेई ३) हैनान ४) युनान

प्र.२) समृद्धी महामार्ग या प्रकल्पाची अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे?
१) MSRTC २) MMRDA ३) MMRC ४) MSRDC

प्र.३) मीराबाई चानू ही प्रसिद्ध खेळाडू कोणत्या राज्याची रहिवाशी आहे?
१) मेघालय २) नागालँड ३) मिझोराम ४) मणिपूर

प्र.४) सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो?
१) सावित्रीबाई फुले २) शाहू महाराज
३) यशवंतराव चव्हाण ४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

प्र. ५) थार हे वाहन कोणत्या कंपनीचे आहे?
१) महिंद्रा अँड महिंद्रा २) टाटा मोटर्स
३) मारुती सुझुकी ३) टोयोटा इंडिया

प्र. ६) हँड सॅनिटायझरमध्ये मुख्यतः कोणता घटक असतो?
१) ब्लिचिंग पावडर २) आयसोप्रोपिल अल्कोहोल
३) सल्फर ४) लाईम सोडा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *