प्रमुख नेमणुका : जुलै 2019

By Balaji Surne (लेखक : सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी)

संजीव कुमार सिंगला इस्राइलमध्ये भारताचे राजदूत
उपेंदर सिंह रावत रिपब्लिक ऑफ पानामामध्ये भारताचे राजदूत
श्री दिनेश भाटिया पराग्वेमध्ये भारताचे राजदूत
बीएस येडीयुरप्पा कर्नाटकचे मुख्यमंत्री
अधीर रंजन चौधरी सार्वजनिक लेखा समितीचे अध्यक्ष
गिरीश बापट अंदाज समितीचे अध्यक्ष
डॉ. नलिन सिंघल भारत हेवी इलेक्ट्रिकल्सचे अध्यक्ष
पी. के. पुरवार भारत संचार निगम लिमिटेडचे (BSNL) अध्यक्ष
सुनील कुमार महानगर टेलिफोन निगम (MTNL) अध्यक्ष
अमिता प्रसाद भारतीय अंतर्देशिय जलमार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष
बद्री शर्मा राष्ट्रीय नफेखोरी विरोधी प्राधिकरणाचे अध्यक्ष
एन एस विश्वनाथन RBI चे डेप्युटी गव्हर्नर
बी हरीदीश कुमार IBPS चे संचालक
अरुण कुमार नागरी उड्डाण संचालनालयाचे महासंचालक
परंजीत सिंह भारतीय सैन्य दलाच्या सैन्य ऑपरेशन्सचे महासंचालक
व्ही के जोहरी सीमा सुरक्षा बलाचे (BSF) महासंचालक
एस. एस. देसवाल राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे (NSG) महासंचालक
कालराज मिश्रा हिमाचल प्रदेशचे राज्यपाल
आचार्य देववृत गुजरातचे राज्यपाल
अनुसूया उइके छत्तीसगडचे राज्यपाल
बिस्व भूषण हरिश्चंद्र आंध्र प्रदेशचे राज्यपाल
लाल जी टंडन मध्य प्रदेशचे राज्यपाल
आनंदी बेन पटेल उत्तरप्रदेशच्या राज्यपाल
फगू चौहान   बिहारचे राज्यपाल
रमेश बैस त्रिपुराचे राज्यपाल
आर एन रवी नागालँडचे राज्यपाल
राहुल द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे क्रिकेट प्रमुख
अजय भदू राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे संयुक्त सचिव
ए. के. सिकरी इंडियन फेडरेशन ऑफ स्पोर्ट्स गेमिंगचे लोकपाल
विवेक कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव
रवींद्र पनवार कापड उद्योग मंत्रालयाचे सचिव
सुभाषचंद्र गर्ग ऊर्जा मंत्रालयाचे सचिव
राजीव कुमार वित्त मंत्रालयाचे सचिव
संजय कोठारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे सचिव
प्रीती पटेल यूकेची गृह सचिव
अंशूला कांत जागतिक बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकारी
उरसुला वोन देर लेयेन यूरोपियन आयोगाच्या अध्यक्षा

सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 12 वा लवकरच उपलब्ध…

Leave a Reply

Your email address will not be published.