नागरी समूह आणि शहरे

२०११ च्या जनगणने नुसार शहरी क्षेत्राची व्याख्या :-

(१) नगरपालिका, महानगरपालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड असलेली सर्व ठिकाणे किंवा
अधिसूचित शहर क्षेत्र समिती इ.
(२) खालील निकष पूर्ण करणारी इतर सर्व ठिकाणे:
अ) किमान ५००० लोकसंख्या
ब) किमान ७५% पुरुष बिगर शेती कामात गुंतलेले आहेत
क) लोकसंख्या घनता ४०० प्रती चौ.किमी

वरील पहिल्या क्रमांकाच्या (१) शहरांना ‘वैधानिक शहरे‘ म्हणतात तर दुसऱ्या क्रमांकाच्या (२) शहरांना ‘जनगणना शहरे‘ म्हणतात.

❀ देशातील एकूण शहरे : ७,९३५
❀ देशातील एकूण जनगणना शहरे : ३,८९४
❀ देशातील एकूण वैधानिक शहरे : ४,०४१
❀ देशातील एकूण नागरी समूह : ४७५
❀ देशातील नागरीकरणाचे प्रमाण : ३१.१६%
❀ दशलक्ष शहरे : ५३
❀ मेगा शहरे : (१० दशलक्षापेक्षा जास्त लोकसंख्या) १) बृहन्मुंबई २) दिल्ली ३) कोलकत्ता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *