नदी व काठावरील शहरे :

 • गोदावरी – नाशिक, पैठण, गंगाखेड, कोपरगाव, नांदेड
 • वैनगंगा – भंडारा, पवनी, गडचिरोली, सिरोंचा
 • पांगोली – गोंदिया
 • भीमा – पंढरपूर, रांजणगाव
 • मुळा-मुठा- पुणे
 • इंद्रायणी – देहू, आळंदी
 • कऱ्हा – जेजुरी, बारामती
 • प्रवरा – संगमनेर
 • कृष्णा – वाई, कराड, सांगली, मिरज, औदुंबर, नरसोबाची वाडी
 • पंचगंगा – कोल्हापूर
 • तापी – भुसावळ
 • मोर्णा – अकोला
 • नळगंगा – मलकापूर
 • तिस्तूर -चाळीसगाव
 • पांझरा – धुळे, पवनार
 • कान – साक्री
 • बुराई – सिंदखेड
 • गोमती – शहादा
 • मास – शेगाव
 • तापी-गोमती – प्रकाशे (नंदुरबार)
 • तापी-पूर्णा – चांगदेव (जळगाव)
 • भोगावती – पेण
 • उल्हास – कर्जत
 • गड – कणकवली
 • आंबा – पाली
 • जोग – दापोली
 • वाशिष्ठी – चिपळूण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *