डॉ. डी नागेश्वर रेड्डी यांना रुडॉल्फ व्ही. शिंडलर पुरस्कार

  • अमेरिकन सोसायटी ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एंडोस्कोपीने (ASGE) डॉ. डी नागेश्वर रेड्डी यांना २०२१ च्या प्रख्यात रुडॉल्फ व्ही. शिंडलर पुरस्काराने सन्मानित केले आहे.
  • हा पुरस्कार जिंकणारे ते पहिले भारतीय वैद्यकीय व्यवसायी ठरले आहेत. एंडोस्कोपीच्या क्षेत्रात काम केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
  • त्यांना २००२ मध्ये पद्मश्री तर २०१६ मध्ये पद्म भूषण पुरस्काराने भारत सरकारने सन्मानित केले आहे.
  • रुडॉल्फ व्ही. शिंडलर – गॅस्ट्रोस्कोपीचा जनक
डॉ. डी नागेश्वर रेड्डी यांना रुडॉल्फ व्ही. शिंडलर पुरस्कार
डॉ. डी नागेश्वर रेड्डी यांना रुडॉल्फ व्ही. शिंडलर पुरस्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *