जागतिक वारसा स्थळांची यादी (list of world heritage sites in india)
नमस्कार विद्यार्थी मित्रानो आम्ही या ठिकाणी जागतिक वारसा स्थळांची यादी (list of world heritage sites in india) मराठीमध्ये देत आहोत. जुलै २०२१ मध्ये पार पडलेल्या ४४ व्या जागतिक वारसा समितीच्या अधिवेशनात भारतातील पुढील दोन ठिकाणांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा देण्यात आला. १) काकतीय रूद्रेश्वरा (रामप्पा) मंदिर, २) धोलाविरा हडप्पा शहर. आता भारतातील एकूण जागतिक वारसा स्थळांची संख्या ४० झाली आहे. त्यामध्ये ३२ सांस्कृतिक, ७ नैसर्गिक आणि १ मिश्र जागतिक वारसा स्थळांचा समावेश आहे. देशात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाच जागतिक वारसा स्थळे आहेत. (वेरूळ लेणी, अजिंठा लेणी, एलिफंटा लेणी, मुंबईतील व्हिक्टोरियन व आर्ट डेको एन्सेम्बल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस)
भारतातील जागतिक वारसा स्थळे (world heritage sites in india)
भारतातील सांस्कृतिक वारसा स्थळे (३२)
आग्रा किल्ला
1983
अजिंठा लेणी
1983
नालंदा, बिहार येथील नालंदा महाविहाराचे पुरातत्व स्थळ
2016
सांची येथील बौद्ध स्मारके
1989
चंपानेर-पावागड पुरातत्व उद्यान
2004
छत्रपती शिवाजी टर्मिनस (पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस)
2004
गोव्याचे चर्च आणि कॉन्व्हेंट्स
1986
धोलावीरा: हडप्पा शहर
2021
एलिफंटा लेणी
1987
एलोरा लेणी
1983
फतेहपूर सिक्री
1986
ग्रेट लिव्हिंग चोल मंदिरे
1987, 2004
हम्पी येथील स्मारकांचा समूह
1986
महाबलीपुरम येथील स्मारकांचा समूह
1984
पट्टाडकल येथील स्मारकांचा समूह
1987
राजस्थानचे डोंगरी किल्ले
2013
अहमदाबादचे ऐतिहासिक शहर
2017
हुमायूंचा मकबरा, दिल्ली
1993
जयपूर शहर, राजस्थान
2019
काकतिया रुद्रेश्वरा (रामप्पा) मंदिर, तेलंगणा
2021
खजुराहो ग्रुप ऑफ मोन्युमेंट्स
1986
बोधगया येथील महाबोधी मंदिर परिसर
2002
भारताची माउंटन रेल्वे
1999, 2005, 2008
कुतुबमिनार आणि त्याचे स्मारक, दिल्ली
1993
पाटण, गुजरात येथे राणी-की-वाव (राणीची पायरी)
2014
लाल किल्ला संकुल
2007
रॉक शेल्टर्स ऑफ भीमबेटका
2003
सूर्य मंदिर, कोनार्क
1984
ताजमहाल
1983
ले कॉर्बुझियरचे आर्किटेक्चरल कार्य, आधुनिक चळवळीतील उत्कृष्ट योगदान
2016
जंतरमंतर, जयपूर
2010
मुंबईचे व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको एन्सेम्बल्स
2018
जागतिक वारसा स्थळांची यादी (list of world heritage sites in india)
नैसर्गिक वारसा स्थळांची यादी(७)
ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान संवर्धन क्षेत्र
2014
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान
1985
केवलदेव राष्ट्रीय उद्यान
1985
मानस वन्यजीव अभयारण्य
1985
नंदा देवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क्स
1988, 2005
सुंदरबन राष्ट्रीय उद्यान
1987
पश्चिम घाट
२०१२
नैसर्गिक जागतिक वारसा स्थळ
मिश्र वारसा स्थळांची यादी (१)
कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान
2016
सांस्कृतिक जागतिक वारसा स्थळ
जागतिक वारसा स्थळांची यादी (list of world heritage sites in india)