जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०१९

  • आयोजक : बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन
  • कालावधी : १९-२५ ऑगस्ट २०१९
  • ठिकाण : ठिकाण : सेंट जाकोबशाल्ले (बेसल, स्वित्झर्लंड)
  • आवृत्ती : २५ वी
  • सुरुवात : १९७७
  • आगामी स्पर्धा : २०२१ (हुवेल्वा, स्पेन)
  • स्वित्झर्लंड मध्ये दुसऱ्यांदा ही स्पर्धा पार पडली (यापूर्वी १९९५)
  • भारतामध्ये एकदाच पार पडली (२००९, हैद्राबाद)
  • या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारी पी व्ही सिंधू पहिली भारतीय ठरली

सर्वाधिक पदक विजेते देश :-

क्र. देश सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1 जपान 2 3 1 6
2 चीन 1 0 4 5
3 इंडोनेशिया 1 0 2 3
4 भारत 1 0 1 2
5 थायलंड 0 1 2 3

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *