चालू घडामोडी : 18 ऑगस्ट 2018

जागतिक हिन्दी परिषद
» ठिकाण :- मॉरिशस
» कालावधी :- 18 ते 20 ऑगस्ट 2018
» संकल्पना :- वैश्विक हिन्दी और भारतीय संस्कृती
» आवृत्ती ;- अकरावी
» दर तीन वर्षांनी परिषद होते.
» 10 वी परिषद :- सप्टेंबर 2015 (भोपाळ)
» पहिली परिषद :- 1975 (नागपूर)

* परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने मॉरिशस येथे जागतिक हिन्दी सचिवालय स्थापन केले आहे.

जॉइन » @CurrentDiary

 

अन्नप्रक्रिया तंत्रज्ञानातील अलीकडील प्रगति यावरील आंतरराष्ट्रीय परिषद (iCRAFPT) :-
» ठिकाण :- भारतीय अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान संस्था, तंजावूर (तमिळनाडू)
» संकल्पना :- अन्न प्रक्रियेच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करणे ( Doubling farmers’ income through food processing.)

 

18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धा :-
» ठिकाण :- जकार्ता आणि पालेबांग (इंडोनेशिया)
» कालावधी :- 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2018
» पहिल्यांदाच ही स्पर्धा दोन शहरांत पार पडणार आहे.
» जकार्तामध्ये 1962 नंतर पहिल्यांदाच ही स्पर्धा होत आहेत.
» मोटो :- एनर्जी ऑफ एशिया
» सहभागी देश :- 45

जॉइन » @CurrentDiary

Leave a Reply

Your email address will not be published.