चालू घडामोडी – ५ ऑक्टोबर २०२१

चालू घडामोडी – ५ ऑक्टोबर २०२१

 • राज्याच्या लोकांना त्यांच्या जमिनीशी संबंधित समस्या ऑनलाइन प्रणालीद्वारे सहज सोडवण्यास सक्षम करण्यासाठी कोणत्या राज्याने ‘मिशन बसुंधरा’ ही मोहीम सुरु केली आहे? – आसाम
 • जागतिक बँकेने अलीकडेच कोणत्या शहराला जागतिक दर्जाचे शहर म्हणून विकसित करण्यासाठी १५० दशलक्ष डॉलर्सच्या कार्यक्रमाला मंजुरी दिली आहे? – चेन्नई
 • भारतीय निवडणूक आयोगाने कोणत्या पक्षाचे बांगला हे निवडणूक चिन्ह गोठवले आहे? – लोक जनशक्ती पक्ष
 • कोणत्या देशाच्या मूळ निवासी शाळा, कुटुंब आणि समुदायामधील मृत मुले आणि वाचलेल्यांच्या स्मरणार्थ ‘३० सप्टेंबर’ हा ‘राष्ट्रीय सत्य आणि सलोखा दिवस’ म्हणून घोषित केला आहे? – कॅनडा
 • आसाम राज्यातील कोणत्या शहरामध्ये सुमारे १५० वर्ष जुन्या बंगल्यामध्ये ‘ब्रह्मपुत्र नदी हेरिटेज सेंटर’ स्थापन करण्यात आले आहे? – गुवाहाटी
 • कोणत्या देशाने हायपरसोनिक झिरकॉन क्षेपणास्त्राची प्रथमच यशस्वी चाचणी केली? – रशिया
 • कोणत्या राज्याने ‘प्रशासन गाव के संग आणि प्रशासन शहर के संग’ हे अभियान सुरू केले आहे? – राजस्थान
 • अलीकडेच अबीय अहमद यांनी दुसऱ्यांदा कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली? – इथिओपिया
 • कोणत्या राज्यातील एका रस्त्याचे नाव स्वातंत्र्यसैनिक ‘तिरुपूर कुमारन’ असे ठेवले गेले आहे? – तामिळनाडू
 • २०२१ ची ड्युरंड कप फुटबॉल स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली आहे? – गोवा फुटबॉल क्लब
 • जगातील सर्वात मोठा आभासी फिनटेक महोत्सव कोणत्या देशाने आयोजित केला होता? – भारत
 • जपानच्या पंतप्रधानपदी नुकतीच कोणाची नेमणूक झाली आहे? – फुमिओ किशिदा
 • नुकतेच निधन पावलेले माजी सनदी अधिकारी शक्ती सिन्हा हे कोणत्या पंतप्रधानांचे खाजगी सचिव होते? – अटल बिहारी वाजपेयी
 • कोणत्या राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ४ ऑक्टोबर २०२१ रोजी ‘माझे विद्यार्थी माझी जबाबदारी’ हे अभियान सुरू केले आहे? – महाराष्ट्र
 • २०२१ चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? – डॉ. डेव्हिड ज्युलियस आणि डॉ. आर्डम पॅटापौटीयान
 • जागतिक कुमार नेमबाजी स्पर्धेत रॅपिड फायर सुवर्णपदक कोणी जिंकले? – नामया कपूर
 • जागतिक पशु दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? – ४ ऑक्टोबर
 • सहदेव यादवभारतीय वेटलिफ्टिंग महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? – सहदेव यादव

चालू घडामोडी – ५ ऑक्टोबर २०२१

चालू घडामोडी - ५ ऑक्टोबर २०२१
चालू घडामोडी – ५ ऑक्टोबर २०२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *