चालू घडामोडी – ४ मार्च २०२२

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आम्ही याठिकाणी तुमच्यासाठी ४ मार्च २०२२ च्या महत्त्वाच्या अलीकडील आणि ताज्या चालू घडामोडी २०२२ (Current Affairs 2022 in Marathi ) देत आहोत. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, सकाळ, द हिंदू, इंडियन एक्स्प्रेस यांसारख्या सर्व वृत्तपत्रांमधील नवीनतम चालू घडामोडी २०२२ चा समावेश आहे. तसेच शासनाच्या PIB, News On Air सारख्या अधिकृत संकेतस्थळांवरील चालू घडामोडी २०२२ चा यामध्ये समावेश आहे.
आगामी काळात होणाऱ्या विविध शासकीय भारती परीक्षांमध्ये चालू घडामोडी २०२२ चा तुम्हाला नक्कीच फायदा होईल…

  • राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे (NCPCR) नवीन बोधवाक्य काय आहे? – भविश्यो रक्षिती रक्षित
  • अलीकडेच बातम्यांमध्ये असलेला बॅरेन्ट्स समुद्र कोणत्या दोन देशांच्या किनारपट्टीवर आहे? – रशिया-नॉर्वे
  • कोणत्या संस्थेने ‘नॅशनल इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह ऑन लो कार्बन टेक्नॉलॉजीज’ आयोजित केले? – ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो
  • युक्रेनची सीमा किती युरोपियन युनियन सदस्य देशांना लागून आहे? – चार (हंगेरी, पोलंड, स्लोव्हाकिया आणि रोमानिया)
  • चालू किमतीनुसार दरडोई निव्वळ राज्य देशांतर्गत उत्पादनाच्या बाबतीत कोणते राज्य अव्वल आहे? – तेलंगणा
  • कोणत्या घटनेच्या कलम ८० मध्ये सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे? – चंडीगड
  • कोणत्या ठिकाणी भारतीय हवाई दलाने वायू शक्ती सरावाचे आयोजन केले आहे? – जैसलमेर (राजस्थान)
  • भारतीय निवडणूक आयोगाने कोणत्या राज्यातील २८ फेब्रुवारी २०२२ रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालेल्या ५ मतदारसंघातील १२ मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले आहेत? – मणिपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *