चालू घडामोडी – २३ ऑक्टोबर २०२१

 • ‘मिस इंटरनॅशनल वर्ल्ड २०२१’ किताब कोणत्या भारतीय मॉडेलने जिंकला आहे? – डॉ. अक्षता प्रभू
 • कोणत्या देशाने भारताचा ‘चिंताग्रस्त देशांच्या’ यादीत समवेश केला आहे? – अमेरिका
 • कोणत्या देशासोबत भारताने कोकण शक्ती सराव आयोजित केला आहे? – युनायटेड किंगडम
 • अलीकडेच केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात किती टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे? – ३%
 • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी २०२५ पर्यंत किती रुपयांचे संरक्षण उपकरणे निर्यात करण्याचे लक्ष्य ठेवले आहे? – ३५,००० कोटी रुपये
 • फिफा फुटबॉल क्रमवारी २०२१ मध्ये कोणता देश पहिल्या स्थानी आहे? – बेल्जियम
 • आंतरराष्ट्रीय हतबलता जागरूकता दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? – २२ ऑक्टोबर
 • जागतिक आयोडीन कमतरता दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? – २१ ऑक्टोबर
 • ‘द फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सने’ कोणत्या देशाला करड्या यादीत कायम ठेवले आहे? – पाकिस्तान
 • कोणत्या दिवशी भारताने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत १०० कोटी लसमात्रांचा टप्पा पार केला? – २१ ऑक्टोबर २०२१
 • कोणत्या देशाने नुरी नामक स्वदेशी बनावटीचा पहिला अंतराळ अग्निबाण प्रक्षेपित केला? – दक्षिण कोरिया
 • २२ ऑक्टोबर २०२१ रोजी DRDO ने कोणत्या स्वदेशी बनावटीच्या मानवरहित हवाई वाहनाची चाचणी केली? – अभ्यास
MPSC चालू घडामोडी
MPSC चालू घडामोडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *