चालू घडामोडी – १४ जून २०२१

 • १३० वी ड्युरंड कप फुटबॉल स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? – कोलकाता
 • २०२१ चा आचार्य अत्रे पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? – सुधीर जोगळेकर
 • २०२० चा आचार्य अत्रे पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? – डॉ. प्रतापसिंह जाधव
 • जागतिक अवयव दान दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? – १३ ऑगस्ट २०२१
 • पर्यावरण मंत्रालयाने कधीपासून एकल वापरातील प्लास्टिक वस्तूंची निर्मिती, विक्री आणि वापर यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे? – १ जुलै २०२२
 • देशातील पहिले ड्रोन संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे? – तिरुअनंतपुरम
 • उपग्रह फोन (Satellite Phone) वापरणारे देशातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? – काझीरंगा (आसाम)
 • कोणती बँक १ कोटी FASTags जारी करण्याचा टप्पा गाठणारी भारतातील पहिली बँक ठरली आहे? – पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (PPBL)
 • जागतिक युवा विकास निर्देशांक २०२० मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? – १२२ व्या
 • माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रात राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे? – महाराष्ट्र
 • अर्जेटिनाच्या ब्यूनस आयर्स येथे पार पडलेल्या १९७८ च्या पुरुष हॉकी विश्वचषक संघात समावेश असलेल्या कोणत्या हॉकीपटूचे नुकतेच निधन झाले? – गोपाल भेंगरा
 • कोणत्या राज्याने राष्ट्रीय स्वास्थ्य सेवक अभियान सुरु केले आहे? – उत्तरप्रदेश
 • ३५ हजारांपेक्षा जास्त चेंडू टाकणारा जगातील पहिला जलदगती गोलंदाज कोण ठरला? – जेम्स अँडरसन (इंग्लंड)
 • भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोची कोणती उपग्रह प्रक्षेपण मोहीम अयशस्वी ठरली आहे? – EOS-03/ GSLV- F10
 • गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने कोणत्या शहराला देशातील पहिले वॉटर प्लस (Water Plus) शहर म्हणून घोषित केले आहे? – इंदोर
 • राज्यात कोणच्या स्मरणार्थ २० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२१ हा पंधरवडा ‘सामाजिक ऐक्य पंधरवडा’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे.? – राजीव गांधी
 • महसूल विभागाने पीक पाहणीसाठी कोणत्या स्वतंत्र मोबाइल अॅप्लिकेशनची निर्मिती केली आहे? – ई-पीक पाहणी
 • डेल्टा प्लस कोरोना विषाणू मुळे राज्यात पहिला बळी कोणत्या जिल्ह्यात गेला? – रत्नागिरी

Leave a Reply

Your email address will not be published.