आर्य समाज

 • स्थापना: १८७५ @ मुंबई
 • मुख्यालय नंतर लाहोरला स्थलांतरित
 • दयानंद सरस्वती
 • उद्देश : प्राचीन वैदिक धर्माला शुद्ध स्वरुपात पुनर्स्थापित करणे
 • वेदांकडे चला चला हा संदेश दिला.
 • आर्य समाजाने मुलांसाठी विवाहाचे वय २५ वर्ष आणि मुलींसाठी १६ वर्ष निर्धारित केले
 • दयानंदानी हिंदू प्रजातीला बच्चो का बच्चा अशी उपाधी दिली.
 • दयानंद अंग्लो वैदिक स्कूल : अशाप्रकारची पहिली शाळा १८८६ मध्ये लाहोर येथे सुरु झाली
 • १९०२ मध्ये स्वामी श्रद्धानंद यांनी हरिद्वार मध्ये ‘गुरुकुल कांगडी‘ ची स्थापना केली
 • हिंदू धर्माच्या रक्षणासाठी ‘शुद्धीकरण चळवळ ‘ चालवली
 • राम व कृष हे ईश्वराचे अवतार नसून महापुरुष होते.
 • आर्य समाजाचे प्रमुख सामाजिक उद्देश:
 1. ईश्वराप्रती पितृत्व आणि मानावाप्रती भातृत्वाची भावना ठेवणे
 2. स्त्री पुरुष समानता
 3. लोकांमध्ये पूर्ण न्यायाची स्थापना
 4. सर्व राष्ट्रांमध्ये सौहार्दाचे वातावरण

Leave a Reply

Your email address will not be published.